असाच एक अवलिया म्हणजे इटलीचे माउरो मोरांडी. त्यांनीही इटलीच्या एका सुनसान बेटावर एकट्यानं तब्बल ३२ वर्षे काढली, या बेटाची सर्वतोपरी काळजी घेतली आणि आता वयाच्या ८२ व्या वर्षी ते पुन्हा शहरात राहण्यासाठी परतले आहेत. ...
यापूर्वी Anil Ambani आणि त्यांच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी परदेशात कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा न्यायालयात केला होता. जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि सायप्रस या ठिकाणी त्यांच्या किमान १८ परदेशी कंपन्या आहेत. ...
केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ...
T20 World Cup, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत काय असते ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ...
कोरोनाच्या सावटामुळे गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त काळापासून शहरातील शाळा बंद होत्या. आजपासून (4 ऑक्टोबर) राज्यातील शाळा सुरू होत आहेत. यामध्ये शाळा सुरू होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांचे औक्षण व फुलांची ...
Bollywood Shahrukh khan son Aryan khan drug case arrested by ncb know about cruise one night price details: आर्यन खान बॉलिवूड सुपर स्टार शाहरुख खानचा मुलगा आहे. तो आलिशान जीवन जगतो. आर्यन खान ज्या क्रूझमध्ये पार्टी करत, ते काही साधारण क्रूझ नव्हते. त ...
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील एका प्रवासी क्रूझ जहाजावर छापा टाकत नारकोटिक्स पार्टीचा पर्दाफाश केला. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकजणांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईजवळच्या समुद्रात ही कारवाई सुरू असतानाच, ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्तिथीची पाहणी करत आहेत , यातच त्यांनी गंभीर आरोप करत इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी 500 रुपये मागतायंत, असं माध्यमांसमोर सांगितले आहे , पहा हि सविस्तर बातमी - ...
प्रसिद्ध नट, निर्माता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक असलेल्या महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधी जयंती निमित्ताने एका सिनेमाची घोषणा केलीय... अशा विषयावरचा सिनेमा, जो देशाच्या सामाजिक, राजकीय पटलावर नेहमीच वादाचा विषय राहिलाय. सिनेमाचं नाव आहे... गोडसे... ...