माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खोट्या आकड्यांवर सुनावणी, शिवानी कौशिक आणि इतरांनी दाखल केलेल्या यासंदर्भातील याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती संजय करोल आणि न्या. एस. कुमार यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ...
Dr. Cyrus Poonawalla : काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला गेले होते लंडनमध्ये. त्यानंतर त्यांचे वडील सायरस पूनावाला हेदेखील लंडनमध्ये गेल्यानं त्यांनी देश सोडल्याच्या रंगल्या होत्या चर्चा. ...
नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे. या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची ईनोवा कार आतमध्ये नेली ...
Coronavirus Vaccine : काही दिवसांपूर्वी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याला देण्यात आली होती मंजुरी. अंतर वाढवण्याला लसीची टंचाई म्हणणं दुर्देवी, नीति आयोगाच्या सदस्यांचं मत. ...
लोक केंद्र सरकारवर टीका का करीत आहेत? कोरोना संकटात सरकारचे व्यवस्थापन पूर्ण कोसळले आहे. वाराणशीत गंगाकिनारी प्रेतांच्या चिता पेटत आहेत, पण प्रेते जाळायला जागाच उरली नाही म्हणून लोकांनी आप्तांचे मृतदेह गंगेत सोडले ...