SSC EXAM Update: दहावीची परीक्षा रद्द करून शिक्षणाची चेष्टा करता काय, अशा कानपिचक्या मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेप्रकरणी दिल्या होत्या. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, अशी विचारणाही केली होती. ...
Coronavirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसापासून दररोज होणारे मृत्यू वाढले आहेत. मात्र, यावेळी वैद्यकीय क्षेत्राला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झालेला दिसत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेत ४२० डॉक्टरांचा ...
Corona vaccination News: लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी जगभरातील अनेक देशांनी प्रवासाचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे. ...
Indian Cricket Team News: २ जून रोजी इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील. ...
Sri Lanka Cricket News: श्रीलंकेच्या सर्व २४ क्रिकेटपटूंनी नवीन केंद्रीय कराराची ऑफर नाकारली. श्रीलंका क्रिकेटकडून (एसएलसी) देण्यात आलेल्या करारावर त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. करारातील वर्गवारीत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे या क्रिकेटपटूंच ...