लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘ईश्वरपूर’ नामांतरावरुन नेत्यांमध्ये रंगले वाक् युद्ध; जयंतरावांचा सरकारवर नाराजीचा सूर, मुख्यमंत्र्यांचा पलटवार - Marathi News | Conflict between MLA Jayant Patil and Chief Minister Devendra Fadnavis over renaming Ishwarpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘ईश्वरपूर’ नामांतरावरुन नेत्यांमध्ये रंगले वाक् युद्ध; जयंतरावांचा सरकारवर नाराजीचा सूर, मुख्यमंत्र्यांचा पलटवार

'नाव बदलून शहरातील समस्या सुटणार नाहीत' ...

'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले - Marathi News | 'What connection do these people have with Prafulla Lodha?', Girish Mahajan got angry, showed the photo directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, थेट फोटोच दाखवले

Maharashtra Honey Trap News: राज्यातील राजकारण हनी ट्रप प्रकरणामुळे ढवळून निघालं आहे. विधानसभेत हे प्रकरण उपस्थित केलं गेलं. गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले गेले. त्याला आता महाजन यांनी उत्तर दिले आहे.  ...

हॅलो इन्स्पेक्टर: बाहेरख्यालीपणा नडला, मेहुण्याने काटा काढला; रिक्षाच्या बिल्ल्यावरून खून प्रकरणाचा उलगडा झाला - Marathi News | Hello Inspector: Outrageous behavior, brother-in-law takes revenge; Murder case solved through rickshaw license plate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हॅलो इन्स्पेक्टर: बाहेरख्यालीपणा नडला, मेहुण्याने काटा काढला; रिक्षाच्या बिल्ल्यावरून खून प्रकरणाचा उलगडा झाला

- पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून केली होती दाजीची हत्या; पोलिसांच्या कौशल्यपूर्वक तपासाने गुन्ह्याची उकल ...

Video: विवाहित महिलेसोबत पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले; शेजाऱ्यांनी बेदम चोपले - Marathi News | Video: Police officer caught red-hand with married woman; locals tie him to a pole and beat him to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: विवाहित महिलेसोबत पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले; शेजाऱ्यांनी बेदम चोपले

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. ...

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदे गायब ! नागपूर जि. प.च्या शिक्षण विभागातील प्रकार - Marathi News | Posts of Junior Education Extension Officers disappear! Nagpur District Education Department Types | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदे गायब ! नागपूर जि. प.च्या शिक्षण विभागातील प्रकार

Nagpur : शेकडो शिक्षक पदोन्नतीपासून वंचित ...

मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत करा; मच्छिमारांनी केली मंत्री नितेश राणे यांना विनंती - Marathi News | Extend fishing ban till August 15 Fishermen request Minister Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत करा; मच्छिमारांनी केली मंत्री नितेश राणे यांना विनंती

गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांनी घेतली राणे यांची भेट ...

डासांमुळे होणारे बहुतेक मृत्यू हे मेंदूच्या गंभीर आजारांमुळे - Marathi News | Most deaths from mosquitoes are due to serious brain diseases. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डासांमुळे होणारे बहुतेक मृत्यू हे मेंदूच्या गंभीर आजारांमुळे

डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिला धोक्याचा इशारा : हवामान बदलामुळे डासांच्या आजारात वाढ ...

परभणीमध्ये वसमत रस्त्यावर गोडाऊनला भीषण आग; धुराचे लोट पसरले, रस्यावर बघ्यांची गर्दी - Marathi News | Massive fire breaks out at godown on Vasmat Road in Parbhani; Smoke rises, crowds gather on the scene | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीमध्ये वसमत रस्त्यावर गोडाऊनला भीषण आग; धुराचे लोट पसरले, रस्यावर बघ्यांची गर्दी

वसमत महामार्गावरील आगीच्या घटनेनंतर परभणीतील नागरिकांनी घटनास्थळीत मोठी गर्दी केली आहे ...

स्वानंदी आणि समरची अनोखी प्रेमकथा 'वीण दोघातलीही तुटेना'मध्ये - Marathi News | Swanandi and Samar's unique love story in 'Veen Doghatalihi Tutena' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदी आणि समरची अनोखी प्रेमकथा 'वीण दोघातलीही तुटेना'मध्ये

Veen Doghatalihi Tutena Serial :'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोतदारची आणि सुबोध भावे समर राजवाडेची भूमिका साकारतो आहे. ...