ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary : पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला आहे. तसेच यापुढेही होत राहील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंडित नेहरुंना अभिवादन केले ...
Chatrapati Sambhajiraje : यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली नसल्यानं छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली होती नाराजी. आपल्या राजीनाम्यानं मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागत असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊ असंंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. ...
संबंधित महिलेचे रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आले. तेव्हा त्यांच्या आतड्यांत छिद्रे असल्याचे दिसून आले. यानंतर त्या महिलेची चार तास सर्जरी करण्यात आली. ...