ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Coronavirus Vaccination: देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून लोकांच्या बचावासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर सरकारने भर दिला आहे. मात्र आता लसीचे दोन डोस घेणं पुरेसे नसल्याचं समोर आलं आहे. ...
Badminton News: दुसऱ्या श्रेणीचे विदेशी प्रशिक्षक केवळ दुसऱ्या श्रेणीचेच खेळाडू घडवतील’, असे मत भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. ...
पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी सागर, सोनू आणि इतर लोकांना जनावराप्रमाणे मारहाण केली होती. एवढेच नाही, तर सोनूला मुत्र पाजण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता ...
tokyo olympics: आयओसी आणि जपान सरकार २०० हून अधिक देशातील आणि प्रदेशातील सुमारे १५ हजार ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंसह हजारो अधिकारी, परीक्षक, प्रसारमाध्यमे आणि प्रसारणकर्त्यांना देशात घेऊन येणार आहे. ...
Coronavirus: वाचणे कठीण असल्याचे सांगत डॉक्टरांनी रुग्ण महिलेस घरी नेण्यास सांगितले. त्यावेळी ऑक्सिजन पातळी होती फक्त ३८. पण जबर इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने मांडळच्या राजकोरबाई कोळी (५०) यांनी जिद्दीने कोरोनाशी लढत मृत्यूलाही परतवून लावले. ...