जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच कर्मचाऱ्यांची तारांबळ झाली. जिल्हा चिकित्सक अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ३ दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
एवढ्या मोठय़ा सेलेब्रिटीला फ्रन्ट लाइन वर्कर म्हणून काम करण्याची गरजच काय? असा सवाल उपस्थित करीत चुकीच्या पध्दतीने ओळखपत्र बनवून देणाऱ्या संबंधित एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. ...
दोन दशके त्याने कुस्तीमध्ये वर्चस्व गाजवले आणि त्याची ही प्रतिमा महिनाभरापेक्षा कमी कालावधीत मलिन झाली. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाले तर त्याची आणखी बदनामी होईल. ...
देशातील शेतमाल परदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा सर्वाधिक वापर महाराष्ट्राने केला. आतापर्यंत या यंत्रणेला राज्यातील ८० हजार शेतकरी कृषी विभागाने जोडले आहेत. ...