Shivsena Dasara Melava 2021 Updates, Uddhav Thackeray speech: मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं (Shivsena Dasara Melava) आयोजन करण्यात आलं असून कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे ५० टक्के उपस्थितीत मेळावा घेण्यात आला आहे. ...
IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) या संघांमध्ये आयपीएल २०२१ची फायनल होत आहे. ...
Shivsena Dasara Melava 2021 Updates: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार टोला लगावला. ...
Pakistan react on Amit Shah's Surgical Strike: आम्ही सीमा ओलांडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. या इशाऱ्यावर पाकिस्तान भडकला आहे. ...
IPL Final, CSK vs KKR Live Updates : या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच MS Dhoni मोठा विक्रम नावावर करणार आहे. आतापर्यंत एकाही कर्णधाराला हा पराक्रम करता आलेला नाही. ...