लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्वदेशी कंपनीची कमाल! 5,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला स्मार्टफोन  - Marathi News | Karbonn x21 smartphone launched in india with unisoc processor price rs 4999   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वदेशी कंपनीची कमाल! 5,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला स्मार्टफोन 

Karbonn X21 Launch: Karbonn X21 मध्ये 5.45 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1440 x 720 पिक्सल आहे.  ...

CoronaVirus News: काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या रुपानं वाढवली चिंता; संशोधनातून समोर आला मोठा धोका - Marathi News | CoronaVirus News covid 19 delta variant doubles risk of hospitalization says scottish study | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या रुपानं वाढवली चिंता; संशोधनातून समोर आला मोठा धोका

CoronaVirus News: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा किती धोका?; शास्त्रज्ञांच्या उत्तरानं वाढली चिंता ...

नीरगायच्या धडकेत तरुण ठार, परिसरात एकच खळबळ - Marathi News | Young man killed in Nirgai clash, only one commotion in the area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नीरगायच्या धडकेत तरुण ठार, परिसरात एकच खळबळ

Jalgaon : श्याम हा मनमिळावू व लोकांच्या मदतीला धावून जाणारा मुलगा होता. त्याच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ...

WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता - Marathi News | WTC Final 2021 : New Zealnd's squad confirmed for ICC World Test Championship Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता

New Zealnd's squad confirmed for ICC World Test Championship Final इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर 22 वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी सज्ज झाला आहे. ...

बॉलीवूड अभिनेत्रीच्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये सुरू होती झिंगाट ड्रग्स पार्टी, पोलिसांनी रंगेहात केली अटक - Marathi News | Bollywood actress's birthday party starts in hotel drugs party, police arrested | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बॉलीवूड अभिनेत्रीच्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये सुरू होती झिंगाट ड्रग्स पार्टी, पोलिसांनी रंगेहात केली अटक

Crime News: मुंबईमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वाढदिवसाच्या पार्टीला ड्रग्स आणणे चांगलेच महागात पडले आहे. ही पार्टी ऐन रंगात आली असताना पोलिसांना कुणीतरी गुप्त माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून या अभिनेत्रीला मित्रांसह अटक केली. ...

CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 60,471 new #COVID19 cases 2726 deaths in last 24 hrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे. ...

20 Yrs Of Lagaan: तेव्हा कुठे आमिरने ‘लगान’साठी दिला होता होकार, आज ‘लगान 2’ बनला तर.. - Marathi News | 20 Years of Lagaan aamir khan talk about film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :20 Yrs Of Lagaan: तेव्हा कुठे आमिरने ‘लगान’साठी दिला होता होकार, आज ‘लगान 2’ बनला तर..

20 Years of Lagaan: चार वेळा स्टोरी ऐकली, दोन वर्ष वाट पाहायला लावली...! ऑस्कर नॉमिनेटेड ‘लगान’ या सुपरडुपर हिट सिनेमाच्या रिलीजला आज 20 वर्ष पूर्ण झालीत. ...

दोन आयाराम अन् एक निष्ठावान; मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' दिग्गजांना मिळणार स्थान? - Marathi News | Union cabinet reshuffle on the cards 3 bjp leaders from Maharashtra likely to be inducted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन आयाराम अन् एक निष्ठावान; मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' दिग्गजांना मिळणार स्थान?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; राज्यातील तीन नावं चर्चेत ...

CoronaVirus : जर मुलांना ताप आला असेल तर पालकांनी सावध राहावं, सरकारचा सल्ला - Marathi News | ayush ministry issues new guidelines for children regarding coronavirus third wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : जर मुलांना ताप आला असेल तर पालकांनी सावध राहावं, सरकारचा सल्ला

CoronaVirus : देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आयुष मंत्रालयाने मुलांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...