लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, सिझलिंग लूक्सनं चाहत्यांना केलं घायाळ - Marathi News | Shweta Tiwari floats toned figure, sizzling looks injures fans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, सिझलिंग लूक्सनं चाहत्यांना केलं घायाळ

श्वेता तिवारी(Shweta Tiwari)ने सोशल मीडियावर शेअर केले साडीतील फोटो ...

आता 'या' राज्याचे सरकार मुलगी जन्माला आल्यावर देणार 21 हजार रुपये, कारण... - Marathi News | haryana government giving an omen of 21 thousand on the birth of a daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'या' राज्याचे सरकार मुलगी जन्माला आल्यावर देणार 21 हजार रुपये, कारण...

Haryana Government : हरयाणातील भाजप-जेजेपी युती सरकार आता मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'आपकी बेटी-हमारी बेटी' योजनेबाबत लोकांना जागरूक करणार आहे. ...

iQOO नं करून दाखवलं! 120W फास्ट चार्जिंग आणि सर्वात वेगवान प्रोसेसरसह iQOO 9 Pro लाँच  - Marathi News | iqoo 9 pro launched with snapdragon 8 gen 1 soc 50mp camera and 120w fast charge in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iQOO नं करून दाखवलं! 120W फास्ट चार्जिंग आणि सर्वात वेगवान प्रोसेसरसह iQOO 9 Pro लाँच 

iQOO नं भारतात iQOO 9 Pro सर्वात प्रीमिमय स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला आहे.   ...

Nawab Malik Arrest: नवाब मलिकांना ईडीने अटक केल्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar and pravin darekar reaction after ed arrest nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांना ईडीने अटक केल्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Nawab Malik Arrest: करेक्ट कार्यक्रम झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल, असे भाजपने म्हटले आहे. ...

धक्कादायक! शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, वर्गातील दरवाजा बंद करून मुलीसोबत अश्लील कृत्य - Marathi News | The teacher did the obscene act with the girl in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, वर्गातील दरवाजा बंद करून मुलीसोबत अश्लील कृत्य

शाळेत दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीसोबत शाळेतील शिक्षकानेच अश्लील कृत्य केल्याचे समोर आले ...

हनीमुनच्याच रात्री तिला समजलं तिच्या नवऱ्याबाबतच सत्य! महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली - Marathi News | man was cheating with his partner wife found out email about romantic message | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हनीमुनच्याच रात्री तिला समजलं तिच्या नवऱ्याबाबतच सत्य! महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली

ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत तब्बल ५ वर्षे रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करायचा देखील निर्णय घेतला. पण लग्न झाल्यानंतर असे काही घडले की महिलेच्या पायाखालची जमिनच सरकली. ...

Nawab Malik: 'हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लडेंगे'; मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणा - Marathi News | We will fight and win; said NCP leader Nawab Malik after being arrested by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लडेंगे'; मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणा

नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. ...

ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, पाहुण्यांना कोंडून दिला चोप अन् नवरदेवाला फेकलं रस्त्यावर - Marathi News | Madhya Pradesh : Bride refused marriage Processionists beaten groom thrown on the road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, पाहुण्यांना कोंडून दिला चोप अन् नवरदेवाला फेकलं रस्त्यावर

Madhya Pradesh : नवरदेवाला मंडपातून ओढत नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, बत्ताशे फेकण्यावरून वाद पेटला होता. ...

भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांचा दबाव; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | People of BJP should join NCP pressure is being brought by Pune police Chandrakant Patil statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांचा दबाव; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

पुण्याची अनेक पोलीस ठाणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्या भूमिकेतून काम करत असल्याची टीका ...