लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

UP Assembly Election 2022: योगींच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचं घणाघाती भाषण, म्हणाले 'उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार' - Marathi News | UP Assembly Election 2022: Aditya Thackeray's scathing speech at Yogi Adityanath hometown, says 'Uttar Pradesh will change' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा घणाघात, म्हणाले, उत्तर प्रदेशात...

UP Assembly Election 2022 : आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांचा बालेकिल्ला असलेल्या ऊत्तर प्रदेशमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख Aditya Thackeray यांनी झंझावाती सभा घेतली. ...

Sachin Tendulkar: “प्लिज, माझे असे फोटो व्हायरल करु नका”; सचिनची चाहत्यांना कळकळीची विनंती - Marathi News | sachin tendulkar tweet goes viral saying requesting everyone to remain vigilant about misleading images on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“प्लिज, माझे असे फोटो व्हायरल करु नका”; सचिनची चाहत्यांना कळकळीची विनंती

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी केलेले एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय? ...

'या' फोटोत लपलं आहे एका भाजीचं नाव, तुम्ही ओळखलं तर आनंदाने जागेवरच मारू लागाल उड्या! - Marathi News | Can you find the name of a green vegetable is hidden in this picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' फोटोत लपलं आहे एका भाजीचं नाव, तुम्ही ओळखलं तर आनंदाने जागेवरच मारू लागाल उड्या!

Puzzle Story: हे पझल सॉल्व करण्यात कित्येकजणे अपयशी ठरले आहेत. अनेकांनी वैतागून नाद सोडला. मात्र, काही लोकांनी पझल सॉल्व केलं.  ...

UP Election 2022: २०२४ पर्यंत पूर्ण उत्तर प्रदेश भगवा होईल; संजय राऊतांची योगी आदित्यनाथांच्या बालेकिल्ल्यात डरकाळी - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized BJP from a campaign rally in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४पर्यंत पूर्ण उत्तर प्रदेश भगवा होईल; राऊतांची योगी आदित्यनाथांच्या बालेकिल्ल्यात डरकाळी

कोणाच्या हृदयात कोणाचं रक्त आहे हे १० मार्चला समजेल. तुमच्या रक्तात काय आहे? हे जनता ठरवणार आहे, असंही राऊत म्हणाले. ...

पुण्यात नवाब मलिकांविरोधात भाजपचं आंदोलन; बॅनरवर मराठी भाषेची ऐशीतैशी - Marathi News | BJP agitation against Nawab Malik in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नवाब मलिकांविरोधात भाजपचं आंदोलन; बॅनरवर मराठी भाषेची ऐशीतैशी

पुण्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले ...

दिवसेंदिवस वाढतोय नेहाचा बोल्डनेस;पाहा प्रार्थना बेहरेचं खास फोटोशूट - Marathi News | mazi tuzi reshimgath fame marathi actress prarthana beheres bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिवसेंदिवस वाढतोय नेहाचा बोल्डनेस;पाहा प्रार्थना बेहरेचं खास फोटोशूट

Prarthana behere:प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून अलिकडेच तिने बोल्ड फोटोशूट केलं आहे. ...

Nawab Malik: बांग्लादेशी महिलांना घेऊन डान्सबार चालवायचे, भाजपचा मलिकांवर गंभीर आरोप - Marathi News | Nawab Malik: Malik used to prostitute Bangladeshi women, serious allegations of BJP mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांग्लादेशी महिलांना घेऊन डान्सबार चालवायचे, भाजपचा मलिकांवर गंभीर आरोप

मुंबईतील भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Russia-Ukraine War: तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात? जाणून घ्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची कारणे - Marathi News | Ukraine | Russia | Ukraine-Russia War | NATO | Russia and ukraine war updates, first world war, second world war | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात? जाणून घ्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची कारणे

Russia-Ukraine War Update: रशियाने युक्रेनमधील 11 शहरांवर हल्ले करुन तेथील लष्करी ठिकाणे उद्धवस्त केले आहेत. यानंतर NATO रशियावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यावरुन आता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे. ...

'या' गंभीर आजारामुळे तुम्हाला येऊ शकत कायमच अंधत्व, वेळीच ओळखा लक्षणे अन् उपाय - Marathi News | causes symptoms remedies of diabetic retinopathy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' गंभीर आजारामुळे तुम्हाला येऊ शकत कायमच अंधत्व, वेळीच ओळखा लक्षणे अन् उपाय

टाइप 1 किंवा टाइप 2 डायबेटिक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते. मधुमेह जितका जास्त असेल तितकी रक्तातील साखर अनियंत्रित होईल आणि रेटिनोपॅथी होण्याची शक्यता जास्त असेल. ...