समीर वानखेडे यांनी वडिलांनी स्वीकारलेला मुस्लिम धर्म न स्वीकारता १८ वर्षांनंतर त्यांच्या आजी-आजोबांचा हिंदू धर्म स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. वयात आलेल्या मुलाने त्याच्या आजी-आजोबांची संस्कृती व परंपरा मान्य केली तर त्यात काहीच बेकायदा नाही, असे आंब ...
मिळलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई पूजा राठोड (३०) यांना सर्पदंश झाला. शुक्रवारी दुपारच्या वेळी जेवण करण्यासाठी खिडकीतून हात धुवत असताना साप चावला. त्यांनी या घटनेची माहिती इतर पोलिसांना दिली. ...
राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण ...
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थित शनिवारी झालेल्या सामंजस्य करारात जपान, सिंगापूर, स्वीडन, कोरिया, जर्मनी, इटली व भारत या देशांच्या कंपन्यांनी वाहन व वाहन घटक, लॉजिस्टिक्स, प्राणवायू उत्पादन, ईव्ही, टेक्सटाईल, डेटा सेंटर, औषध निर्माण, ज ...
आर्यनच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचेही निरीक्षण न्या. नितीन सांब्रे यांनी १४ पानी जामीन आदेशात नोंदविले आहे. आर्यनच्या फोनमधून मिळविलेले चॅट पाहिले असता त्यात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. आर्यनच्या ताब्यातून अमली पदार्थ जप्त करण्य ...