लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video: कार्तिक -दीपाच्या नात्याची नवी सुरुवात; बऱ्याच वर्षांनी साधणार एकमेकांशी संवाद - Marathi News | marathi tv serial rang majha wegala deepa and kartik after a long time phone call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कार्तिक -दीपाच्या नात्याची नवी सुरुवात; बऱ्याच वर्षांनी साधणार एकमेकांशी संवाद

Rang majha wegala: काही दिवसांपूर्वी  दीपिका आणि कार्तिकी यांच्यामुळे दीपा -कार्तिक समोरासमोर आले होते. त्यानंतर आता बऱ्याच वर्षांनंतर ते एकमेकांशी संवाद साधणार आहे. ...

तर हा सुद्धा ‘जिहादी’ देश...! मोदींनी कृषी कायदे मागे घेताच भडकली कंगना राणौत  - Marathi News | Kangana Ranaut react after pm narendra modi announces to take back three farm laws | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर हा सुद्धा ‘जिहादी’ देश...! मोदींनी कृषी कायदे मागे घेताच भडकली कंगना राणौत 

Kangana Ranaut  Reacts To Narendra Modi Decision To Repeal 3 Farm Laws: होय, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मोदी सरकारच्या निर्णयाला दु:खद, लज्जास्पद व अयोग्य म्हटलं आहे. ...

Skin Care Tips Winter Care : पिंपल्स, काळपटपणानं चेहरा खराब झालाय? फक्त दह्याचा असा वापर करून मिळवा सॉफ्ट, ग्लोईंग त्वचा - Marathi News | Skin Care Tips Winter Care : Curd makes your face fairer best homemade face pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिंपल्स, काळपटपणानं चेहरा खराब झालाय? फक्त 'या' पद्धतीनं दही लावून मिळवा सॉफ्ट, ग्लोईंग त्वचा

Skin Care Tips Winter Care : तुमच्या त्वचेचा रंग खराब झालाय आणि तुम्हाला चेहरा स्वच्छ करायचा असेल तर दही तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. ...

राजकुमार रावने लग्नात पत्रलेखाला घातले इतक्या लाखांचे मंगळसूत्र, होतेय चर्चा - Marathi News | Rajkummar Rao’s dulhan Patralekhaa flaunts mangalsutra worth this WHOPPING amount | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार रावने लग्नात पत्रलेखाला घातले इतक्या लाखांचे मंगळसूत्र, होतेय चर्चा

नुकतेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल लग्नबेडीत अडकले आहेत. ...

Pune: 'हा विजय महात्मा गांधींजींच्या विचारांचा', पुण्यातील शेती कायदा विरोधकांत जल्लोष - Marathi News | victory belongs thoughts of mahatma gandhi agriculture bill narendra modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: 'हा विजय महात्मा गांधींजींच्या विचारांचा', पुण्यातील शेती कायदा विरोधकांत जल्लोष

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव म्हणाले, हा लोकशाहीचा विजय झाला. बळजबरीने या देशात काहीही लादता येणार नाही हे सिद्ध झाले. पण, फक्त इतक्यावरच भागणार नाही. शेतकऱ्यांचे ऐकले तसेच या सरकारला देशातील अन्य ऊपेक्षित समाज घटकांचेही ऐकावेच लागेल. ...

'आंदोलनजीवी' म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचाच विजय, नाना पटोलेंचा मोदींना टोला - Marathi News | Nana Patole's Sasys, victory over Modi of andolanjivi faremr of protester in delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आंदोलनजीवी' म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचाच विजय, नाना पटोलेंचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरुन संसदेत बोलताना, शेतकऱ्यांना 'आंदोलनजीवी' म्हणून हिणवले होते. मात्र, आज त्याच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांपुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आहे. ...

 ‘Bunty Aur Babli 2’मधून अभिषेक बच्चनचा पत्ता का कट झाला? - Marathi News | Bunty Aur Babli 2: Why has Saif Ali Khan replaced Abhishek Bachchan? starring rani mukerji sharvari wagh siddhant chaturvedi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘Bunty Aur Babli 2’मधून अभिषेक बच्चनचा पत्ता का कट झाला?

म्हणून ‘Bunty Aur Babli 2’मध्ये सैफ अली खानने अभिषेक बच्चनला केलं रिप्लेस!! ...

दिल्लीत शेतकऱ्यांचा जिलबी वाटून जल्लोष, पण आंदोलन मागे घेणार नाहीत - Marathi News | ... Still the movement will not back down, declares Rakesh Tikait after modi annaunce of 3 law repeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत शेतकऱ्यांचा जिलबी वाटून जल्लोष, पण आंदोलन मागे घेणार नाहीत

दिल्लीतील सीमारेषेवर आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी जल्लोष केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी एकमेकांना जिलेबी वाटून आपला आनंद व्यक्त केला आहे. ...

...तर ४५० शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते; तीन कृषी कायदे रद्द होताच राऊतांनी सुनावले - Marathi News | shiv sena mp sanjay raut slams welcomes modi government decision to repeal 3 farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ४५० शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते; तीन कृषी कायदे रद्द होताच राऊतांनी सुनावले

मानवतावादी सरकार शेतकऱ्यांचा बळी जाताना उघड्या डोळ्यांनी पाहत होतं; राऊतांचा हल्लाबोल ...