लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, पुन्हा एकदा शाहिन आफ्रिदी प्रतिस्पर्धींसाठी कर्दनकाळ ठरला. ...
T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. या तिघांची फटकेबाजी क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज ...
यासंदर्भात, चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल म्हणाले, पोलीस निरीक्षक राजेश्वरी नेहमीच असेच काम करतात. आज राजेश्वरी यांनी रस्त्यावर पडलेला एक बेशुद्ध व्यक्तीची खांद्यावर उचलून मदत केली आणि त्याला रुग्णालयात पोहोचवले. ...
T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) या जोडीनं २०२१वर्ष गाजवलंय. ...
भाईंदर व मीरारोड येथील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाच्या आदेशा नंतर तेथे महापालिकेने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ...