लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपाच्या १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन - Marathi News | Offence against 10 BJP workers; Violation of the curfew order | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाच्या १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

Offence against 10 BJP workers : छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी रात्री भाजपा पदाधिकाऱ्यांनी मंत्री मलिक यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. ...

सॅल्यूट! महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून रुग्णालयात पोहोचवलं; VIDEO व्हायरल - Marathi News | Video tamil nadu woman police inspector carries unconscious man on her shoulders   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून रुग्णालयात पोहोचवलं; VIDEO व्हायरल

यासंदर्भात, चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल म्हणाले, पोलीस निरीक्षक राजेश्वरी नेहमीच असेच काम करतात. आज राजेश्वरी यांनी रस्त्यावर पडलेला एक बेशुद्ध व्यक्तीची  खांद्यावर उचलून मदत केली आणि त्याला रुग्णालयात पोहोचवले. ...

Nykaa ची गगन भरारी; मार्केट कॅप झाले कोल इंडिया, ब्रिटानिया, IRCTC पेक्षाही अधिक - Marathi News | nykaa market cap surpasses that of coal india britannia irctc doubles size hero motocorp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Nykaa ची गगन भरारी; मार्केट कॅप झाले कोल इंडिया, ब्रिटानिया, IRCTC पेक्षाही अधिक

नायकाच्या शेअरनं (Nykaa Share) शेअर बाजारात (Share Market) घेतली जबरदस्त एन्ट्री. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केलं मालामाल. ...

T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : बाबर, रिझवान, फाखर यांनी ऑस्ट्रेलियाला धु धु धुतलं; पाकिस्तानला उभा करून दिला धावांचा एव्हरेस्ट! - Marathi News | T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update :  Pakistan set a target of 177 runs at the loss of 4 wickets for Australia in the 2nd semi-final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर, रिझवान, फाखर यांनी ऑस्ट्रेलियाला धु धु धुतलं; पाकिस्तानला उभा करून दिला धावांचा एव्हरेस्ट!

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) या जोडीनं २०२१वर्ष गाजवलंय. ...

मीरा भाईंदरमधील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल  - Marathi News | By election trumpets in two constituencies in Mira Bhayandar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदरमधील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल 

भाईंदर व मीरारोड येथील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाच्या आदेशा नंतर तेथे महापालिकेने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  ...

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवला?; जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य - Marathi News | Eknath Shinde handed over the charge of Chief Minister Know the truth behind the viral message | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवला?; जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य

CM Uddhav Thackeray, Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

जाणून घ्या या 'सुपर लेडी कॉप्स'! थरथरणारे गुन्हेगार त्यांना म्हणतात 'मर्दानी' - Marathi News | Get to know these 'Super Lady Cops'! Trembling criminals; They are called 'Mardani' | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :जाणून घ्या या 'सुपर लेडी कॉप्स'! थरथरणारे गुन्हेगार त्यांना म्हणतात 'मर्दानी'

Get to know these 'Super Lady Cops' : राजधानी दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी या शहराची 15 जिल्ह्यांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्याची कमान पोलीस उपायुक्त (IPS म्हणजेच DCP) यांच्याकडे सोपवली जाते. ...

फेरीवाल्यांवर कारवाईसाठी अखेर आयुक्त व उपायुक्तच उतरले रस्त्यावर; लोकमतच्या बातम्यांचा प्रभाव - Marathi News | the commissioner and deputy commissioner took to the streets to take action against the peddlers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेरीवाल्यांवर कारवाईसाठी अखेर आयुक्त व उपायुक्तच उतरले रस्त्यावर; लोकमतच्या बातम्यांचा प्रभाव

बेकायदा पार्किंग आणि दुकानदारांनी देखील पदपथ - रस्त्यांवर केलेले अतिक्रमण जाचक ठरले आहे . ...

दुरुस्तीसाठी वरसावे पुलावर अवजड वाहनांना १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान बंदी - Marathi News | heavy vehicles banned on Versova bridge for repairs between November 13 and 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुरुस्तीसाठी वरसावे पुलावर अवजड वाहनांना १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान बंदी

मुंबई अहमदाबाद महामार्गा वरील वरसावे खाडीवरच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना १३ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री नंतर  ते १५ नोव्हेम्बरच्या रात्री ११ . ५५ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे .   ...