लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शानदार OPPO A55s 5G Phone लाँचच्या उंबरठ्यावर; फोनमध्ये क्वॉलकॉमचा प्रोसेसर आणि 4000mAh ची बॅटरी  - Marathi News | Oppo a55s features specs price sale details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार OPPO A55s 5G Phone लाँचच्या उंबरठ्यावर; फोनमध्ये क्वॉलकॉमचा प्रोसेसर आणि 4000mAh ची बॅटरी 

Oppo A55s 5G Phone Launch and Details: Oppo A55s स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात आलेल्या Oppo A55 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल.   ...

देओल ब्रदर्ससोबत काम करण्यास अभयचा नकार; बऱ्याच वर्षांनंतर खुद्द abhayनेच केला खुलासा - Marathi News | abhay deol hesitates to work with dharmendra and never done films with sunny deol and bobby deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देओल ब्रदर्ससोबत काम करण्यास अभयचा नकार; बऱ्याच वर्षांनंतर खुद्द abhayनेच केला खुलासा

Abhay deol: अभयने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. परंतु, आजपर्यंत त्याने धर्मेंद्र किंवा सनी-बॉबीसोबत एकाही चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली नाही. ...

वऱ्हाडाची बस टोलनाक्यावर धडकली, 15 जखमी, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | marriage bus hits toll plaza, 15 injured, video goes viral in taapi songadh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वऱ्हाडाची बस टोलनाक्यावर धडकली, 15 जखमी, व्हिडिओ व्हायरल

सोनगढच्या मांडल टोल नाक्यावरील अपघाता व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातून सूरतकडे जाणाऱ्या या बसला टोलनाक्यावर अपघात झाला. ...

India vs New Zealand: विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही मागितली सुट्टी; जाणून घ्या न्यूझीलंडविरुद्ध कोणाकडे असेल कर्धारपदाची जबाबदारी - Marathi News | India vs New Zealand: Ajinkya Rahane will lead India in test matches against NZ, Rohit Sharma and Virat Kohli both to be rested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानंही मागितली सुट्टी; आता कर्णधार बनवायचे कुणाला?, निवड समितीसमोर सक्षम पर्याय

India vs New Zealand: भारतीय खेळाडू मागील ६ महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. इंग्लंड दौरा, आयपीएल २०२१, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. ...

ST strike: खाजगी बस पुन्हा एसटीच्या आवारातून धावणार; सरकारने घेतली सुरक्षेची हमी - Marathi News | private buses will run through st premises again anil parab | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST strike: खाजगी बस पुन्हा एसटीच्या आवारातून धावणार; सरकारने घेतली सुरक्षेची हमी

खाजगी बसेसला सुरक्षा व चालकांना सुरक्षा देण्याची हमी मिळाल्यानंतर खाजगी बस सुरू करण्याच निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिंदेंनी दिली ...

रातोरात फेमस झाली MA English चायवाली, शेकडो किमी प्रवास करुन भेटायला येताहेत लोक - Marathi News | tuktuki ma english chaiwali you tube star west bengal habra station | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रातोरात फेमस झाली MA English चायवाली, शेकडो किमी प्रवास करुन भेटायला येताहेत लोक

कोलकाताच्या टुकटुकी दासचे आई-वडील तिला नेहमी सांगायचे की जर तू खूप मेहनत केलीस तर तू इतकी मोठी होशील की आकाश सुद्धा ठेंगणं वाटू लागेल. ...

फक्त 3000 रुपयांमध्ये Boat चा Smartwatch लाँच; अशी आहेत Watch Xplorer O2 ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Boat watch xplorer o2 smartwatch with gps spo2 and heart rate sensor launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 3000 रुपयांमध्ये Boat चा Smartwatch लाँच; अशी आहेत Watch Xplorer O2 ची वैशिष्ट्ये 

Budget Smartwatch Boat Watch Xplorer O2 Price: Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉच Flipkart वरून विकत घेता येईल. या स्मार्टवॉचमध्ये GPS, SpO2 मॉनीटर, हार्ट रेट सेन्सर, वॉटर रेजिस्टन्स आणि अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. ...

T20 World Cup, PAK vs AUS Live Update : पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंची करावी लागली कोरोना चाचणी; मोहम्मद रिझवान, शोएब मलिक यांच्या खेळण्यावर शंका - Marathi News | T20 World Cup, PAK vs AUS Live Update : Good news for Pakistan: Mohd Rizwan and shoaib Malik are declared fit and available for the Semi-Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तानचा वाढला 'ताप'; सर्व खेळाडूंची करावी लागली कोरोना चाचणी

T20 World Cup, Pakistan vs Australia Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ वेगळ्याच संकटात सापडला आहे. ...

Special Interview WIth Suresh wadkar and Padma Wadkar | Game Over With सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर - Marathi News | Special Interview WIth Suresh Wadkar and Padma Wadkar | Game Over With Suresh Wadkar and Padma Wadkar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Special Interview WIth Suresh wadkar and Padma Wadkar | Game Over With सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर

Special Interview WIth Suresh wadkar and Padma Wadkar | Game Over With सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर ...