लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘ज्ञानदेव यांचा दावा म्हणजे मुलाचे बेकायदेशीर कृत्य लपविण्याचा प्रयत्न’; नवाब मलिक यांचा दावा - Marathi News | ‘Dnyandev Wankhede claim is an attempt to cover up a child’s illegal actions’; Claim of Minister Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ज्ञानदेव यांचा दावा म्हणजे मुलाचे बेकायदेशीर कृत्य लपविण्याचा प्रयत्न’; नवाब मलिक यांचा दावा

वानखेडे यांनी केलेल्या अंतरिम मागण्यांना विरोध करताना मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारने चौकशी सुरू केली आहे. ...

दाऊदची कोणतीही मालमत्ता खरेदी केलेली नाही; सनातन संस्थेचे स्पष्टीकरण - Marathi News | No property of David was purchased; Explanation of Sanatan Sanstha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाऊदची कोणतीही मालमत्ता खरेदी केलेली नाही; सनातन संस्थेचे स्पष्टीकरण

सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदू संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. ...

किरण गोसावीने रचला कट?; गोसावी, डिसूजाच्या सीडीआरमधून उलगडणार आरोपांचे गूढ - Marathi News | Plan by Kiran Gosavi ?; The mystery of the allegations unfolds in Gosavi, D'Souza's CDR | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किरण गोसावीने रचला कट?; गोसावी, डिसूजाच्या सीडीआरमधून उलगडणार आरोपांचे गूढ

लवकर होणार गुन्हा दाखल ...

"बिगडे नवाब..."; यांना जावई अन् काळी कमाई वाचवायची आहे! अमृता फडणवीस मलिकांवर भडकल्या - Marathi News | Devendra Fadnavis wife Amruta fadnavis furious at nawab malik said wants to save his black money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बिगडे नवाब..."; यांना जावई अन् काळी कमाई वाचवायची आहे! अमृता फडणवीस मलिकांवर भडकल्या

अलीकडेच नवाब मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अमृता फडणवीस यांच्यासोबत ड्रग स्मगलरचा फोटो शेअर केला होता. ...

Taylor Swift, PM Narendra Modi : टेलर स्विफ्ट ट्विटरवरील सर्वात प्रभावशाली व्यक्ती, पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | taylor swift becomes most influential person on twitter pm narendra modi comes second know full list here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेलर स्विफ्ट ट्विटरवरील सर्वात प्रभावशाली व्यक्ती, पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर

Taylor Swift Becomes Most Influential Person : अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट ही ट्विटरवरील सर्वात प्रभावशाली ५० व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर पंतप्रधान मोदींना दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. ...

जिल्ह्यातील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण गंभीर; जीव वाचविण्यासाठी पोलिसांचा जीवनदायी उपक्रम - Marathi News | The number of fatal accidents in the district is serious | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यातील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण गंभीर; जीव वाचविण्यासाठी पोलिसांचा जीवनदायी उपक्रम

अपघात टाळण्यासाठी आणि झालेल्या अपघातानंतर जखमीला तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक त्या संपूर्ण उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार करणार आहोत. ...

R Hari Kumar Navy Chief: व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, ३० नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार - Marathi News | vice admiral r hari kumar has been appointed as the next chief of naval staff says defence ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, ३० नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार हे वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. ३० नोव्हेंबर रोजी ते आपला कार्यभार सांभाळतील. ...

Audi Car Hit Many People : भरधाव Audi कारचा थरार, अनेकांना चिरडलं, एकचा मृत्यू, 9 गंभीर; पाहा - Video - Marathi News | Rajasthan audi car hit many people bikers scooters one death many injured in jodhpur accident cctv footage viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव Audi कारचा थरार, अनेकांना चिरडलं, एकचा मृत्यू, 9 गंभीर; पाहा - Video

ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांत घुसली. या घटनेत एकूण 9 जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. ...

Vodafone-Idea च्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये मिळतोय अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा, किंमत ९९ रूपयांपासून - Marathi News | vi most cheapest prepaid plan offering data and free calling benefit starting price is rupees 99 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea च्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये मिळतोय अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा, किंमत ९९ रूपयांपासून

Vi Prepaid Recharge plan : सध्या व्होडाफोन आयडिया ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहे. ...