Virat Kohli News: टी-२० विश्वचषकातील नामिबियाविरुद्धचा सामना विराट कोहलीचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता. या सामन्यात Team Indiaने ९ विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र भारतीय संघाची या ICC T20 World Cup मधील कामगिरी फारशी लक्षवेधी झाली नाही. तसेच ना ...
मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहे. आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?, असा सवाल भाजपने विचारला आहे. ...
तीन तरुणींना जोरदार धक्का बसला जेव्हा त्यांना कळालं की तिघींचाही बॉयफ्रेंड एकच आहे. मग त्यांनी आपल्या धोकेबाज बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडण्यासाठी आणि धडा शिकवण्याचं ठरवलं. ...
अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेले शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे एका फेसबुक पोस्टने चांगलेच चर्चेत आले आहेत.. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहित एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या फेसबुक पोस्टने चांगली ...
T20 World Cup, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान मुकाबला दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही. यावेळी भारतीय खेळाडूंच्या ढिसाळ कामगिरीमुळे पाकिस्तानी चाहत्यांना विजयाचे फटके फोडण्याचा 'मौका' दिला. ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी मोर्चा उघडला आहे. सातत्याने मलिक वानखेडे कुटुंबीयांविरोधात आरोप करत आहेत. त्याचसोबत भाजपा नेते देवेंद्र फड ...