Mohit Kamboj Vs Nawab Malik: Aryan Khanचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आणि त्यामध्ये मोहित कंबोज हे मास्टरमाईंड होते, असा आरोप मलिक यांनी केल्यानंतर मोहित कंबोज यांनीही मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ...
Dilip joshi: दिलीप जोशी यांनी दिवाळीच्या निमित्ताने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत त्यांच्या घरी या नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...
Puneeth Rajkumar Death: चाहत्यांना पुनीतच्या मृत्यूचा इतका जबर धक्का बसला की तिघांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. सात जणांनी आत्महत्या केली. ...
जेपी नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून मोदी सरकार 2 मधील ही पहिलीच बैठक आहे ...