लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Common Passwords Easily Hacked : सर्वात लवकर हॅक होतात 'हे' 10 पासवर्ड; चुकूनही वापरू नका, नाहीतर रिकामे होईल अकाऊंट! - Marathi News | 10 common passwords which can be hacked easily accoring to the new research study new use these password | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात लवकर हॅक होतात 'हे' 10 पासवर्ड; चुकूनही वापरू नका, अन्यथा...

Common Passwords Easily Hacked : अनेक इंटरनेट युजर्स असे पासवर्ड खूप वेळा वापरतात. ज्याद्वारे हॅकर्स युजर्संच्या डेटापर्यंत सहज पोहोचतात, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

"भाजपाच्या प्रज्ञा सिंह ठाकूर खेळल्या गरबा"; Video शेअर करून काँग्रेसने लगावला सणसणीत टोला - Marathi News | madhya pradesh bjp mp sadhvi pragya thakur performed garba congress Slams thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाच्या प्रज्ञा सिंह ठाकूर खेळल्या गरबा"; Video शेअर करून काँग्रेसने लगावला सणसणीत टोला

BJP Pragya Singh Thakur And Congress : ठाकूर यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसने प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

हसन मुश्रीफांनी बंद पडलेल्या कंपनीच्या नावे काेट्यवधी लाटले- किरीट सोमय्या - Marathi News | hassan mushrif fraud crores rupees allegations by kirit somaiya pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हसन मुश्रीफांनी बंद पडलेल्या कंपनीच्या नावे काेट्यवधी लाटले- किरीट सोमय्या

मागील काही काळापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर पुन्हा आरोप केले आहेत ...

WhatsApp युजर्ससाठी बॅड न्यूज! अनलिमिटेड चॅट बॅकअपची सुविधा होऊ शकते बंद  - Marathi News | Whatsapp may end unlimited chat history multimedia backup on google drive  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्ससाठी बॅड न्यूज! अनलिमिटेड चॅट बॅकअपची सुविधा होऊ शकते बंद 

WhatsApp New Feature Update: सध्या WhatsApp चॅट बॅकअप करण्यासाठी Google Drive वर कोणतीही मर्यादा देण्यात आलेली नाही. परंतु लवकरच हे दृश्य बदलू शकतं.   ...

'मुलांना लहान वयात आपण काय दाखवतोय?' वेब सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यांवर सुप्रिया पाठक नाराज - Marathi News | bollywood actress supriya pathak open up about web series bold scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलांना लहान वयात आपण काय दाखवतोय?' वेब सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यांवर सुप्रिया पाठक नाराज

Supriya pathak: गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या अनेक चित्रपट, वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्य दाखवले जातात. ...

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेसंदर्भात सरकारकडून नवीन नियम; जाणून घ्या अन्यथा... - Marathi News | PM Awas Yojana govt made new rules regarding pm housing know here otherwise the allocation will be canceled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल; जाणून घ्या अन्यथा...

PM Awas Yojana : तुम्ही पीएम आवास योजनेतील घरे वापरली आहेत की नाही हे सरकार पाच वर्षे पाहणार आहे. जर तुम्ही या घरांमघ्ये राहत असाल तरच या अ‍ॅग्रिमेंटला लीज डीडमध्ये बदलले जाईल. ...

आलिया भटने नो मेकअप लूकमधील फोटो केला शेअर, फोटोला मिळतेय पसंती - Marathi News | Alia Bhatt stuns blue bikini drops a picture Sun-Kissed Pic see ranbir kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने नो मेकअप लूकमधील फोटो केला शेअर, फोटोला मिळतेय पसंती

Narendra Dabholkar Case: सीबीआयकडून ३२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर - Marathi News | cbi presents list of 32 witnesses in court for narendra dabholkar case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Dabholkar Case: सीबीआयकडून ३२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर

अंधश्रध्दा निर्मूलन (anis) समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) हत्या प्रकरणी बुधवारी सीबीआयच्या वकिलांनी ३२ साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर केली असून, पुढील सुनावणी येत्या २९ ऑक्टोबरला होणार आहे ...

सात्विक अन्नामुळे मन राहते शांत आणि शरीराला मिळते भरपूर उर्जा, जाणून घ्या याचे अधिक फायदे - Marathi News | benefits of Satvik food, it keeps your mind cool detox your body and gives you energy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सात्विक अन्नामुळे मन राहते शांत आणि शरीराला मिळते भरपूर उर्जा, जाणून घ्या याचे अधिक फायदे

सात्विक आहाराचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत करते. सात्विक आहारामुळे चांगले शारीरिक आणि मानसिक संतुलन साधण्यास मदत होते. सात्त्विक अन्नाचे आरोग्य फायदे जाणून घेऊया. ...