लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

OMG : जगातील सर्वात विचित्र दगड पाहून तुम्हीही व्हाल थक्क; रबरासारखा बनतो लवचिक! - Marathi News | flexible rock itacolumite bends like rubber know how | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात विचित्र दगड पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

flexible rock itacolumite : पहिल्यांदा हा दगड पाहिल्यानंतर तुम्हाला तो रबर (Rubber like Rock) किंवा कोणत्याही दोरी सारखा लवचिक वाटेल, परंतु वास्तव काही वेगळेच आहे. ...

संधिवात तरुण वयातही बळावू लागलाय, त्यावर 'हे' घरगुती उपाय करा अन्यथा होतील दुष्परिणाम - Marathi News | home remedies for arthritis understand what us arthritis and how to cure it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :संधिवात तरुण वयातही बळावू लागलाय, त्यावर 'हे' घरगुती उपाय करा अन्यथा होतील दुष्परिणाम

संधिवात हा अनेकांच्या काळजीचे कारण बनला आहे.  संधिवातावरील घरगुती उपचारपद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया या महत्वाच्या विषयाची माहिती घ्यायला... ...

मोठी बातमी! १८ ऑक्टोबरपासून विमानं संपूर्ण प्रवासी क्षमतेनं 'उड्डाण' घेणार, निर्बंध मागे  - Marathi News | No capacity cap on domestic scheduled flights from October 18 Centre govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! १८ ऑक्टोबरपासून विमानं संपूर्ण प्रवासी क्षमतेनं 'उड्डाण' घेणार, निर्बंध मागे

कोरोना रुग्णांच्या संख्येतील घट लक्षात घेत केंद्र सरकारनं देशांतर्गत विमान प्रवासावरील प्रवासी क्षमतेचे (Capacity caps) निर्बंध मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

Indian Railway : ... म्हणून रेल्वेच्या AC कोचमधून नुडल्स अन् चॉकलेटची वाहतूक - Marathi News | Indian Railway: ... So transport of noodles and chocolate from the AC coach of the railway | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... म्हणून रेल्वेच्या AC कोचमधून नुडल्स अन् चॉकलेटची वाहतूक

हुबळी डिव्हीजनच्या गोव्यातील वास्को दा गामा रेल्वे स्टेशनहून दिल्लीला चॉकलेट, नुडल्स आणि खाद्यपदार्थ पोहोचविण्याचं काम रेल्वेच्या एसी कोचमधून करण्यात आलं आहे. ...

व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप्स होऊ शकतात बंद; नवीन WhatsApp Community फिचर घेणार ग्रुप्सची जागा   - Marathi News | whatsapp community feature may replace whatsapp groups | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप्स होऊ शकतात बंद; नवीन WhatsApp Community फिचर घेणार ग्रुप्सची जागा  

WhatsApp Updates: WhatsApp Communities नावाचे फिचर अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप फिचरचे फक्त नाव बदलणार कि कंपनी यात नवीन सोशल मीडिया फिचर जोडले जाणार? चाल जाणून घेऊया.   ...

राज्यात कोळसा टंचाई; विद्युत उपकरणांचा कमीत-कमी वापर करावा; ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे आवाहन - Marathi News | Coal scarcity in the state; Use electrical equipment sparingly; Energy Minister Nitin Raut's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कोळसा टंचाई; विद्युत उपकरणांचा कमीत-कमी वापर करावा; ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे आवाहन

राज्यात मागणीच्या तुलनेत ३ हजार मेगावॅट वीजेचे कमतरता जाणवत आहे. ही वीजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी पर्यत्न करीत आहे ...

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या सराव सामन्यांच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल; जाणून घ्या कोणाशी भिडणार - Marathi News | T20 World Cup 2021: Team India to play THESE two sides after updated schedule of warm-up ties, check here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या सराव सामन्यांच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल; जाणून घ्या कोणाशी भिडणार

updated schedule of warm-up आयसीसीनं या सराव सामन्यांच्या वेळापत्रकात आज बदल केला आहे. सुपर १२साठी क्वालिफाय झालेल्या ८ संघांमध्ये हे सराव सामने होणार आहेत. ...

Hero ची भन्नाट दिवाळी ऑफर! Free मध्ये घरी न्या Electric स्कूटर; नेमकं काय करायचं? पाहा - Marathi News | hero electric scooter diwali offer to get a chance to take home your favourite two wheeler for free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ची भन्नाट दिवाळी ऑफर! Free मध्ये घरी न्या Electric स्कूटर; नेमकं काय करायचं? पाहा

Hero Electric ने ग्राहकांसाठी '३० दिवस, ३० बाइक्स' उत्सव ऑफरची घोषणा केली.  ...

रेल्वेत थुंकण्याच्या समस्येवर 'आयडियाची कल्पना', पिचकाऱ्या मारणाऱ्यांसाठी आणलं खास 'पाऊच' - Marathi News | railways spends rs 1200 crore per year to clean gutkha stains now comes up with new plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेत थुंकण्याच्या समस्येवर 'आयडियाची कल्पना', पिचकाऱ्या मारणाऱ्यांसाठी आणलं खास 'पाऊच'

थुंकण्याच्या समस्येवर रेल्वेनं शोधला भन्नाट उपाय; नागपूरमधील स्टार्टअप कंपनीला कंत्राट ...