लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Chipi Airport : "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला" - Marathi News | cm uddhav thackeray speaks on chipi airport criticize minister narayan rane maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chipi Airport : "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला"

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फटकेबाजी. ...

Chipi Airport Inauguration: जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार; आदित्य ठाकरेंची ग्वाही  - Marathi News | aaditya thackeray assured emphasis on how tourists from every corner of world come to konkan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार; आदित्य ठाकरेंची ग्वाही

Chipi Airport Inauguration: दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. ...

Chipi Airport : या विमानतळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही - अजित पवार - Marathi News | chipi airport inauguration ajit pawar speaks on it is important for konkan Maharashtra tourism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chipi Airport : या विमानतळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही - अजित पवार

कोकणाला निसर्गाचं वरदान आहे, कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं : अजित पवार ...

'केंद्राने सुडबुद्धीने कारवाई केली'; बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध - Marathi News | ncp workers on streets baramati it raid pune ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'केंद्राने सुडबुद्धीने कारवाई केली'; बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

राज्यात आयकर विभागाकडून अजित पवार (ajit pawar) यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी सुरु असलेल्या कारवाईचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. ...

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच श्वेता तिवारीने केले ग्लॅमरस फोटोशूट, लूकची होतेय चर्चा - Marathi News | After being discharged from the hospital, Shweta Tiwari did a glamorous photoshoot. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच श्वेता तिवारीने केले ग्लॅमरस फोटोशूट, लूकची होतेय चर्चा

अभिनेत्री श्वेता तिवारीला काही दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट - Marathi News | Cruise Drugs Party Case; NCB released three people says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

क्रुझ ड्रग्स पार्टीच्या छाप्यातून ताब्यात घेतल्यानंतर केवळ तीन तासांत या तिघांना का सोडण्यात आले. या तीन तासांत त्यांची नेमकी कोणती चौकशी केली गेली? असे प्रश्नही मलिक यांनी एनसीबीला विचारले आहेत. ...

Aryan Khan खानच्या अटकेनंतर शाहरूख खानला मोठा धक्का, कोट्यावधी रूपयांचं झालं नुकसान! - Marathi News | After Aryan Khan's arrest big brand broke ties with Shahrukh khan lost Crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan खानच्या अटकेनंतर शाहरूख खानला मोठा धक्का, कोट्यावधी रूपयांचं झालं नुकसान!

ब्रॅन्डने गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) जाहिरातीचं अ‍ॅडव्हान्स पेमेंट देऊनही जाहिरात बंद करण्याची घोषणा केली. हा शाहरूखच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी एक होता.  ...

अनेक वर्षांनी योग आला, पण त्यासाठी पायगुणही असावा लागतो; चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी सुभाष देसाईंची फटकेबाजी - Marathi News | minister subhash desai speaks on chipi airport inauguration uddhav thackeray narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अनेक वर्षांनी योग आला, पण त्यासाठी पायगुणही असावा लागतो"

सर्वांनी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र काम केलं तर काय होतं हे या विमानतळाच्या दृष्टीनं दिसून येतं, देसाई यांचं वक्तव्य. ...

राज्यपालांच्या पत्राने मी झालो विधानपरिषदेवर आमदार! खोट्या सहीचे पत्र केले व्हायरल - Marathi News | governor signature letter goes viral pimpri elected member Legislative Council | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यपालांच्या पत्राने मी झालो विधानपरिषदेवर आमदार! खोट्या सहीचे पत्र केले व्हायरल

राज्यपालांच्या खोट्या सहीचे ते पत्र एका संगणकावर तयार केलेले होते. ...