आयकर विभागाने आक्षेप घेत, ईडी वएस.एफ.आय.ओ यांनी त्रुटी काढल्या आहेत असा बनाव रचत हे प्रकरण मिटविण्यासाठी व्यावसायिकाकडे ५० लाख रूपयांची खंडणी मागणा-याला युनिटच्या 1 च्या गुन्हे शाखेने अटक केली. ...
CM Uddhav Thackeray on Mard issue: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसमवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला आहे. ...
असं म्हणतात गावातली माणसं जास्त मेहनती असतात. शेतात काबाडकष्ट करुन आपल्या मुलाबाळांची पोटं भरतात. शहरी लोकांना सुविधाही जास्त असतात. पण हे फक्त माणसांच्याच बाबतीत खरं नाही तर मधमाश्यांच्याही बाबतीत खरं आहे. बघा संशोधक काय सांगतात... ...
मुंबईच्या खात्यात १२ गुण आहेत आणि त्यांनी हैदराबादला नमवले तर त्यांचेही १४ गुण होतील.पण, मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हा -०.०४८ इतका होता आणि त्यांना हैदराबादवर फक्त विजय पुरेसा नाही. ...
१९३५ साली महाराष्ट्रात काष्टी साडी नेसून कोणी टेबल टेनिस खेळलं असावं याचा विचार आताच्या शतकातही शक्य नाही. पण असं झालं आहे. खुद्द इतिहास याचा साक्षीदार आहे. तुम्हाला पटत नसेल, विश्वास बसत नसेल तर हा फोटो पाहाच. ...
IPL 2021, MI vs SRH, Ishan Kishan, Live Updates: इशान किशननं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांचा जोरदार समाचार घेत अवघ्या १६ चेंडूत अर्थशतक ठोकलं आहे. ...