NCB : एनसीबीच्या छाप्यात क्रमांक एकचे पंच असलेले साईल यांनी प्रतिज्ञापत्रात सर्व घटनाक्रम, वेळ व ठिकाणानीशी नमूद केले आहे. जिवाला धोका असल्याने मी परिचिताकडे सोलापूरला १०-१२ दिवस राहिलो, असे त्यांनी नमूद केले. ...
वैष्णवी संजयसिंह गौर (२५) ही तरुणी एम.कॉम. झाल्यानंतर खासगी नोकरी करीत होती. तिची अन् आरोपी सुरेश देवीदास शेंडगे (२६, रा. पांगरी, ता. नांदेड) या तरुणाची चार वर्षांपासून ओळख होती. ...
health department exams : आधी दोन वेळा परीक्षा रद्द करूनही तिसऱ्या वेळी परीक्षांच्या नियोजनात राज्यभरात मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. अनेक उमेदवारांना एका सत्राची परीक्षा देता आली, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा देता आली नाही. ...
युवकांसाठी बनविण्यात येणाऱ्या डाॅक्युमेंटरीच्या विभागात जगातून आलेल्या तीन हजार एंट्रींमधून केवळ नऊ डाॅक्युमेंटरी निवडण्यात आल्या. त्यात भारतातून ‘महल्लेंची शाळा-फॅमिली गोइंग लाइव्ह’ या एकमेव डाॅक्युमेंटरीची निवड झाली. ...
मागील दोन वर्षांपासून राज्यातील तब्बल ६३ हजार ५१७ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. यात सर्वाधिक शेतकरी परभणी, यवतमाळ, अहमदनगर, बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. ...
Sharad Pawar :मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत एकूण ३४ जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. त्यापैकी ३१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये फक्त दोन मते शिंदे यांना मिळाली. ...
Crime News : खंबाळपाडा परिसरात राहणारे ५५ वर्षीय भानुदास यांचा मासळी विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या वहिनीही मासळी विकतात. वहिनीला हितेश मदत करायचा या कारणावरून भानुदास आणि हितेश यांच्यात वारंवार भांडण व्हायचे. ...
पीआयक्यूएल प्रक्रियेचा वापर करत स्कॅन चित्रपटांच्या डिजिटल डेटाचे दीर्घकालीन जतन करण्यासाठीचा भारतातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी दोन चित्रपट निवडले गेले आहेत. ...