CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र एलपीजी गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ...
"आपण कितीही मेहनत घेतली तरी...", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल भार्गवी चिरमुलेने व्यक्त केलं मत ...
कोल्हापुरातील शेतकरी बहाद्दूर; ‘केडीसीसी’ची ९१ टक्के वसुली ...
या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. जवळपास पाऊण तासापेक्षा जास्त वाहतूक कोंडी झाली होती. ...
ठाकरे बंधूंच्या या एकीला शह देण्यासाठी महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. ...
प्रस्ताव राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविणार ...
ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Salt Water For Drinking: पाण्यात मीठ टाकून पायल्यानं काय होतं हे अनेकांना माहीत नसतं? याचंच उत्तर डॉ. रोहित माधव साने यांनी दिलं आहे. ...
hayatiche praman patra online इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ सेवानिवृत्ती योजना, विधवा सेवानिवृत्ती योजना, दिव्यांग सेवानिवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांना 'ह्या' ॲपद्वारे घरबसल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. ...
गौहर खानने २०२० साली जैद दरबारसोबत लग्न केलं. २०२३ साली तिला मुलगा झाला. आता ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. ...