लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आपण सगळे एक आहोत | H.H. Cardinal Oswald Gracias Speech | Lokmat National Inter Religious Conference - Marathi News | We are all one H.H. Cardinal Oswald Gracias Speech | Lokmat National Inter Religious Conference | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण सगळे एक आहोत | H.H. Cardinal Oswald Gracias Speech | Lokmat National Inter Religious Conference

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" ख्रिश्चन धर्माचे गुरू H.H. Cardinal Oswald Gracias यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "आपण सगळे एक आहोत" असे का म्हटले आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा ...

T20 WC, Ind Vs Pak: पाकच्या विजयानंतर फटाके फोडल्यानं सेहवाग भडकला, म्हणाला...बंदी कुठं गेली? - Marathi News | india vs pakistan t20 match virender sehwag slams fans on burning firecrackers after pak victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकच्या विजयानंतर फटाके फोडल्यानं सेहवाग भडकला, म्हणाला...बंदी कुठं गेली?

T20 World Cup 2021, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला. पाक विरुद्धच्या वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाचा रथ तब्बल २९ वर्षांनंतर रोखला गेला. ...

जगात जे काही बरं-वाईट होतं, ते आपणच घडवतो! | H.H. Bhikkhu Sanghasena Speech - Marathi News | Whatever happens in the world, good or bad, we make it happen! | H.H. Bhikkhu Sanghasena Speech | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जगात जे काही बरं-वाईट होतं, ते आपणच घडवतो! | H.H. Bhikkhu Sanghasena Speech

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत महाबोधी आंतरराष्ट्रीय मेडीटेशनचे संस्थापक एच. एच. भिक्खू संघसेना यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "जगात जे काही बरं-वाईट होतं, ते आपणच घडवतो!" असे का म्हटले आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्या ...

डॉक्टरने खजिन्यासाठी पत्नीचा खेळ केला खल्लास, ९ महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा - Marathi News | Doctor killed wife in Karnataka case of black magic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरने खजिन्यासाठी पत्नीचा खेळ केला खल्लास, ९ महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा

Karnataka Crime News : ही घटना ९ महिन्यांआधीची आहे.  पोलिसांनी ४५ वर्षीय डॉ.चन्नकेशप्पाला अटक केली आहे. तो मारेश्वरा गावात मेडिकल प्रॅक्टिस करत होता. ...

67th National Film Awards : रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव; कंगना, मनोज वाजपेयी-धनुष ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चे मानकरी - Marathi News | 67th National Film Awards: rajinikanth to get dadasaheb phalke and kangana to get national award see list of awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव; कंगना, मनोज वाजपेयी-धनुष ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चे मानकरी

67th National Film Awards: दिल्लीत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण, पाहा पुरस्कारांचे मानकरी ...

जग भारताकडे खूप आशेने बघत आहे | H.H. Bhikkhu Sanghasena Speech | National Inter Religious Conference - Marathi News | The world is looking at India with great hope H.H. Bhikkhu Sanghasena Speech | National Inter Religious Conference | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जग भारताकडे खूप आशेने बघत आहे | H.H. Bhikkhu Sanghasena Speech | National Inter Religious Conference

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत महाबोधी आंतरराष्ट्रीय मेडीटेशनचे संस्थापक एच. एच. भिक्खू संघसेना यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "जग भारताकडे खूप आशेने बघत आहे" असे का म्हटले आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ह ...

आपण सगळे एका बोटीत आहोत | H.H. Cardinal Oswald Gracias Speech - Marathi News | We are all in the same boat H.H. Cardinal Oswald Gracias Speech | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण सगळे एका बोटीत आहोत | H.H. Cardinal Oswald Gracias Speech

आपण सगळे एका बोटीत आहोत | H.H. Cardinal Oswald Gracias Speech ...

'मन उडु उडु झालं' मालिकेच्या शीर्षक गीतावर गोविंदाने धरला ताल - Marathi News | Govinda Dance On title song of the Marathi series Man Udu Udu Zhala In Zee Marathi Awards 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडु उडु झालं' मालिकेच्या शीर्षक गीतावर गोविंदाने धरला ताल

गोविंदाने झी मराठी अवॉर्ड्स २०२१ या सोहळ्यात उपस्थिती लावली होती. त्याची धमाकेदार एंट्री एका जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने झाली. ...

Bigg Boss Marathi: 'मी एकटी जरी असले तरी...'; जयला स्नेहाने दिलं ठामपणे उत्तर - Marathi News | Bigg Boss Marathi: 'Even if I'm alone ...'; Jaya lovingly replied emphatically | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi: 'मी एकटी जरी असले तरी...'; जयला स्नेहाने दिलं ठामपणे उत्तर

Bigg boss marathi: यंदाच्या पर्वात जय दुधाणे आणि स्नेहा वाघ ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. बऱ्याचदा हे दोघं घरात एकमेकांसोबत गप्पा मारतांना, मस्ती करताना दिसतात. ...