Diabetes : एनपीपीएने समाजमाध्यमांवर यासंबंधीची माहिती जारी केली. संस्थेने म्हटले आहे की, मधुमेहावरील १२ औषधींच्या किमतीवर कमाल मर्यादा घालण्यात आली आहे. ...
Corona virus: रशियाने स्वत: काही कोरोना प्रतिबंधक लसी विकसित केल्या आहेत. मात्र तरीही त्या देशातील लसीकरण मोहिमेचा वेग कमी आहे. त्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी अवघ्या ३२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ...
High Court : मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. ज्योती सिंह यांनी निवडणूक आयोगाला नोटीस जारी करून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवली. ...
Prashant Kishor : गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकांत तृणमूल काँग्रेसही मैदानात उतरणार आहे. त्या पक्षाला निवडणूक रणनीती ठरविण्यासाठी प्रशांत किशोर मदत करत आहेत. ...
Cyber Attack : जागतिक सायबर सुरक्षा संस्था, मॅकएफी एंटरप्रायजेसने फायरआयच्या मदतीने हा अहवाल जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की, व्यापारी संस्थांत घुसखोरी करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापरही असे देश करू शकतात. ...
Supreme Court : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...
Firecracker : न्या. एम. आर. शाह आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या न्यायपीठाने स्पष्ट केले की, फटाक्यांवरील बंदीसंदर्भात देण्यात आलेल्या आदेशाची पूर्णत: अंमलबजावणी व्हावी. आनंदोत्सवाच्या नावाखाली तुम्ही (उत्पादक) लोकांच्या जिवाशी खेळू शकत नाही. ...
गेल्या काही दिवसांपासून, फेसबुक री-ब्रँडिंग करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली. ...