Nawab Malik : आर्यन खान याला गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केला. यापूर्वी या प्रकरणातील दोघांना जामीन मिळाला होता. ...
Sameer Wankhede : वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व खंडणी मागत असल्याचे आरोप करण्यात आले. त्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. ...
Aryan Khan Drugs Case: न्यायमूर्ती सांबरे यांनी आर्यनबरोबरच अरबाझ मर्चंट व मूनमून धमेचा यांचाही जामीन मंजूर केला. मात्र, त्यासाठी काही अटी कोर्टाने घातल्या असून, सविस्तर आदेश शुक्रवारी दिला जाणार आहे. ...
Haryana : आंदोलन स्थळावरून गावाकडे परत जाण्यासाठी रस्त्यांच्या दुभाजकावर बसून रिक्षाची वाट पाहत असताना भरधाव वेगाने आलेल्या डम्परने महिलांना चिरडले. त्यात तिघींचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य जबर जखमी झाल्या. ...
Wealth : ‘जागतिक असमानता अहवाल २०२२’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अहवालाचे सहलेखक थॉमस पिकेटी यांनी सांगितले की, जगातील १० टक्के श्रीमंतांवर अगदी अल्प प्रमाणात सांपत्तिक कर लावल्यास असमानता दूर होण्यास मदत होईल ...
Delivery by drone : प्राप्त माहितीनुसार, ड्रोन वाहतूक व्यवस्थापन आराखड्याअंतर्गत सरकारी व खाजगी थर्ड पार्टी सेवा पुरवठादार १ हजार फूट उंचीपर्यंतच्या आकाशात मनुष्यरहित विमानांचे व्यवस्थापन करू शकतील. ...