लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवला?; जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य - Marathi News | Eknath Shinde handed over the charge of Chief Minister Know the truth behind the viral message | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवला?; जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य

CM Uddhav Thackeray, Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

जाणून घ्या या 'सुपर लेडी कॉप्स'! थरथरणारे गुन्हेगार त्यांना म्हणतात 'मर्दानी' - Marathi News | Get to know these 'Super Lady Cops'! Trembling criminals; They are called 'Mardani' | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :जाणून घ्या या 'सुपर लेडी कॉप्स'! थरथरणारे गुन्हेगार त्यांना म्हणतात 'मर्दानी'

Get to know these 'Super Lady Cops' : राजधानी दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी या शहराची 15 जिल्ह्यांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्याची कमान पोलीस उपायुक्त (IPS म्हणजेच DCP) यांच्याकडे सोपवली जाते. ...

फेरीवाल्यांवर कारवाईसाठी अखेर आयुक्त व उपायुक्तच उतरले रस्त्यावर; लोकमतच्या बातम्यांचा प्रभाव - Marathi News | the commissioner and deputy commissioner took to the streets to take action against the peddlers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेरीवाल्यांवर कारवाईसाठी अखेर आयुक्त व उपायुक्तच उतरले रस्त्यावर; लोकमतच्या बातम्यांचा प्रभाव

बेकायदा पार्किंग आणि दुकानदारांनी देखील पदपथ - रस्त्यांवर केलेले अतिक्रमण जाचक ठरले आहे . ...

दुरुस्तीसाठी वरसावे पुलावर अवजड वाहनांना १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान बंदी - Marathi News | heavy vehicles banned on Versova bridge for repairs between November 13 and 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुरुस्तीसाठी वरसावे पुलावर अवजड वाहनांना १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान बंदी

मुंबई अहमदाबाद महामार्गा वरील वरसावे खाडीवरच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना १३ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री नंतर  ते १५ नोव्हेम्बरच्या रात्री ११ . ५५ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे .   ...

रिया चक्रवर्तीचे बँक अकाउंट डीफ्रीज करा; कोर्टाने दिलेल्या आदेशाने मिळाला मोठा दिलासा - Marathi News | Defreeze Rhea Chakraborty's bank account; The court's order was a great relief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया चक्रवर्तीचे बँक अकाउंट डीफ्रीज करा; कोर्टाने दिलेल्या आदेशाने मिळाला मोठा दिलासा

Defreeze Rhea Chakraborty's bank account : कारवाईसाठी रियाचा पासपोर्ट, फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. तसेच तिची बँक खातेही गोठवण्यात आले होते. ...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे शाह - Marathi News | bjp shah as chairman of Mira Bhayander Municipal Corporation standing committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे शाह

मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या राकेश शाह यांनी शिवसेनेच्या अर्चना कदम यांचा पराभव केला. ...

T20 World Cup, PAK vs AUS Live Update : ouch..! जगात भारी ठरला मोहम्मद रिझवान, पण मिचेल स्टार्कच्या बाऊन्सरनं चुकवलेला काळजाचा ठोका - Marathi News | T20 World Cup, PAK vs AUS Live Update : Mohammad Rizwan first player in T20I history to score 1000 runs in a year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद रिझवानचा विश्वविक्रम; जाऊन बसला थेट सचिन तेंडुलकरच्या पंक्तित

रिझवानला दोन जीवदान मिळाले. ऑसी गोलंदाजांची धुलाई होत असताना फिरकीपटू अ‍ॅडम झम्पानं प्रभावित केलं. ...

Kangana Ranaut: 'स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगनाची औकात नाही', राजू शेट्टींचा सणसणीत टोला - Marathi News | raju shetty slams kangana ranaut on her indias independence remark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगनाची औकात नाही', राजू शेट्टींचा सणसणीत टोला

देशाला १९४७ साली भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्या अभिनेत्री कंगना रणौतवर आता जोरदार टीका केली जात आहे. ...

मानलं! जिल्हाधिकाऱ्यानं पत्नीच्या प्रसूतीसाठी निवडलं सरकारी रुग्णालय, घालून दिला आदर्श  - Marathi News | telangana collector opts for government hospital for childbirth inspirational story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानलं! जिल्हाधिकाऱ्यानं पत्नीच्या प्रसूतीसाठी निवडलं सरकारी रुग्णालय, घालून दिला आदर्श 

Inspirational Story : आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला कोणत्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ शकत होते, परंतु त्यांनी सरकारी रुग्णालय कोणत्या कॉर्पोरेट रुग्णालयापेक्षा कमी नाही हे त्यांना सिद्ध करायचं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. ...