लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शरद पवारांसोबत चार तास चर्चा, विलीनीकरणाबाबत परिवहनमंत्री अनिल परब म्हणतात... - Marathi News | Four hours discussion of Transport Minister Anil Parab and Sharad Pawar over ST employee strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांसोबत चार तास चर्चा, विलीनीकरणाबाबत परिवहनमंत्री अनिल परब म्हणतात...

आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. ...

देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणार मराठी चित्रपट ‘अजिंक्य’! - Marathi News | Ajinkya Marathi Movie which will be dedicated to Farmers of country, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणार मराठी चित्रपट ‘अजिंक्य’!

अजिंक्य आणि रितिका च्या भूमिकेत असलेले भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांनादेखील याच संकल्पनेमुळे चित्रपटात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. ...

Happy Birthday Kartik Aaryan : ज्या घरात भाड्याने राहत होता, आज त्याच घराचा मालक आहे कार्तिक आर्यन; जाणून घ्या किंमत - Marathi News | Happy Birthday Kartik Aaryan : Once Kartik use to live as a paying guest now owning this flat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Kartik Aaryan : ज्या घरात भाड्याने राहत होता, आज त्याच घराचा मालक आहे कार्तिक आर्यन; जाणून घ्या किंमत

Happy Birthday Kartik Aaryan : कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याच्या घराची सैर करू. कार्तिक मुंबईतील वर्सोवाच्या लॅविश अपार्टमेंटमध्ये राहतो. ...

अरुंधतीच्या चारित्र्यावर कुटुंबीयांनीच घेतला संशय? आशुतोषच्या येण्यामुळे देशमुख कुटुंबात वाद - Marathi News | marathi tv serial Aai kuthe kay karte updates Doubts over Arundhatis character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai kuthe kay karte updates: अरुंधतीच्या चारित्र्यावर कुटुंबीयांनीच घेतला संशय?

Aai kuthe kay karte updates:एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी अरुंधती आणि आशुतोष यांची वरचेवर भेट होत असून आता त्यांच्या या भेटीगाठी देशमुख कुटुंबियांना खटकू लागल्या आहेत. ...

Kamal Haasan यांना कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती - Marathi News | south actor kamal haasan tests positive for covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kamal Haasan यांना कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Kamal Haasan: कमल हासन यांची पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही केली आहे. ...

'...तर प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये मिळतील', केजरीवालांचे पंजाबमध्ये आश्वासन - Marathi News | Punjab assembly polls: Arvind Kejriwal promises ₹1,000 per month to women if AAP comes to power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये मिळतील', केजरीवालांचे पंजाबमध्ये आश्वासन

Arvind Kejriwal : आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर उत्तरेकडील राज्यांमंध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. ...

कौन है ये लोग, कहा से आते है? आनंद महिंद्रांचा संताप; थेट कायदेशीर कारवाईचा इशारा - Marathi News | anand mahindra got furious after seeing the fake post then warned the trollers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौन है ये लोग, कहा से आते है? आनंद महिंद्रांचा संताप; थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

उद्योगपती आनंद महिंद्रांकडून संताप व्यक्त; आठवड्याभरात दोनदा घडला प्रकार ...

Share Market Closing Bell: शेअर बाजार आपटला; २ महिन्यांत पहिल्यांदाच सेन्सेक्स ५९ हजारांच्या खाली, Nifty मध्येही घसरण - Marathi News | Share Market LIVE Sensex ends 1170 pts lower amid deep sell off Nifty closes at 17416 Paytm dives 13 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार आपटला; २ महिन्यांत पहिल्यांदाच सेन्सेक्स ५९ हजारांच्या खाली, Nifty मध्येही घसरण

Share Market : सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचेही शेअर्स चार टक्क्यांपर्यंत घसरले. ...

IRONMAN African Championship: बारामतीचा सुपुत्र अवघ्या १८ व्या वर्षी ठरला 'आयर्नमॅन' - Marathi News | IRONMAN African Championship Baramati son turns Ironman at just 18 years old | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IRONMAN African Championship: बारामतीचा सुपुत्र अवघ्या १८ व्या वर्षी ठरला 'आयर्नमॅन'

बारामतीचा शहरातील अभिषेक सतीश ननवरे या युवकाने दक्षिण आफ्रिका येथे शनिवारी पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. ...