IPL : आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी ट्विट करून यासंदर्भात पहिला आक्षेप नोंदविला होता. यानंतर मीडिया वृत्तात बेटिंगसंबंधी व्यवहार उघड झाल्याने सीव्हीसीच्या अडचणी वाढल्या. ...
David Warner : वॉर्नरने स्वत:च्या कामगिरीबाबत सुरू असलेल्या चर्चेला ‘जोक’ असे संबोधले. आयपीएलमध्ये सनरायजर्सने डावलल्यापासून मी अधिक क्रिकेट खेळू शकलो नाही, असे त्याने उत्तर दिले. ...
Mumbai Drugs Case: सध्या गाजत असलेल्या मुंबई ड्रग्स केस प्रकरणामध्ये पुढच्या काही दिवसांत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाचा तपास NCBकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)कडे सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...
T20 world cup 2021: विंडिजविरुद्ध गुडघ्यावर न बसल्यामुळे मला वर्णद्वेषी संबोधण्यात आल्यामुळे फार त्रास झाला, असे त्याने म्हटले होते. द.आफ्रिकेने तो सामना आठ गड्यांनी जिंकला. ...
Petrol-Diesel Price: सध्या अनेक शहरांत पेट्रोल ११५ रुपये लिटर झाले आहे. डिझेलही १०० रुपयांच्या वर गेले आहे. जुलैमध्ये पेट्रोलचे दर प्रथमच १०० रुपयांच्या वर गेले होते. ...