Crime News: अंबोली परिसरातील मित्राच्या वाढदिवसाला पत्नीला नेऊन पतीने मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे. ...
पहिल्या टप्प्यात तीन हजार कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबनाची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर १५ दिवसांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडणे अपेक्षित होते. काही कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली, तर काहींनी याकडे दुर्लक्ष केले. ...
Corona virus in Maharashtra: कोविडचा नवा प्रकार ओमायक्रॉनने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यात मागील १९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आल्याची बाब उजेडात आली आहे. ...
Corona Vaccination in Maharashtra: राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण ४१ टक्के आहे. तर पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. कोरोनाचे नवे म्युटेशन ओमायक्रॉनमुळे जगात दहशत निर्माण झाली असताना ...
Nawab Malik News: अब्रूनुकसानीच्या प्रकरणात एकलपीठाने दिलेला अंतरिम निर्णय रद्द करण्यास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी सहमती दर्शविल्यावर उच्च न्यायालयाने एकलपीठाचा अंतरिम निर्णय सोमवारी रद्द केला. ...
Salman Khan visits Mahatma Gandhi's Sabarmati Ashram : सलमान खान आज महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमात पोहचला. तिथे सलमानचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सलमानने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. ...