लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचा अग्रलेख - विरोधी ऐक्याचा पर्याय ! - Marathi News | An alternative to anti-unity against narendra modi and bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - विरोधी ऐक्याचा पर्याय !

संपूर्ण देशपातळीवर काँग्रेसही पर्याय ठरत नसला तरी, काँग्रेसशिवाय पर्यायही नाही. तोच सर्वात मोठा भाजपविरोधी पक्ष आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात काँग्रेसचे संघटन उभे राहत नाही तोवर काँग्रेस स्वबळाचा विचार करू शकत नाही ...

Urmila Kothare Shares an Adorable Video of Her Daughter Jizah | आईची ‘गुणी बाळ’ जिजा - Marathi News | Urmila Kothare Shares an Adorable Video of Her Daughter Jizah | Mother's 'virtuous baby' Jija | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Urmila Kothare Shares an Adorable Video of Her Daughter Jizah | आईची ‘गुणी बाळ’ जिजा

जिजाचा ही सोशल मिडिया चाहतावर्ग तयार झालाय. नुकताच एक व्हिडीओ उर्मिलाने ति्च्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हा व्हिडीओ उर्मिलाने बालदिनानिमित्त शेअर केलाय पाहा पूर्ण व्हिडीओ ...

“चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता कबूल करणार का?” - Marathi News | subramanian swamy asked will modi now admit also that china has grabbed our territory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता कबूल करणार का?”

चीनच्या ताब्यात असलेली प्रत्येक इंच परत मिळवण्यासाठी मोदी आणि त्यांचे सरकार प्रयत्न करतील का, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

कृषी कायदे रद्द होताच सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली - Marathi News | Sonu Sood Taapsee Pannu And Others Congratulate Farmers On The Repealing Of Farm Laws Kangana Ranaut Calls It Shameful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द: सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली

अनेक सेलिब्रिटींकडून आनंद व्यक्त; शेतकऱ्यांचं अभिनंदन करत मोदी सरकारचे मानले आभार ...

AB de Villiers Retirement: 'मिस्टर ३६० डिग्री'चा क्रिकेटला अलविदा! एबी डिव्हिलियर्सची निवृत्तीची घोषणा, RCB ला धक्का - Marathi News | AB de Villiers Announces His Retirement From All Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मिस्टर ३६० डिग्री'चा क्रिकेटला अलविदा! एबी डिव्हिलियर्सची निवृत्तीची घोषणा, RCB ला धक्का

AB de Villiers Retirement: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'मिस्टर ३६० डिग्री', 'सुपरमॅन' अशी ओळख असलेल्या द.आफ्रिकेच्या एबीडी व्हिलियर्सनं निवृत्तीची घोषणा केली आहे. ...

पाकिस्तानच्या महिला आमदाराचा बॉयफ्रेन्डसोबतचा कथित अश्लील व्हिडीओ लीक, एकाला अटक - Marathi News | Pakistan pmln member Sania Ashiq leaked video with her boyfriend went viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या महिला आमदाराचा बॉयफ्रेन्डसोबतचा कथित अश्लील व्हिडीओ लीक, एकाला अटक

Sania Ashiq : सानिया आशिक यांनी २६ ऑक्टोबरला सरकार आणि केंद्रीय चौकशी समितीकडे या व्हिडीओबाबत तक्रार दाखल केली होती. ...

'भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो'; CM योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया - Marathi News | 'Bharatiya Janata Party respects the views of all'; Reaction of CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो'; CM योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या मुद्द्यावर बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. ...

Bigg Boss Marathi 3 Upadate: बिग बॉसने दिली गायत्रीला एक विशेष सूचना, ऐकून चेहऱ्यावरचे उडाले भाव - Marathi News | Bigg Boss Marathi 3: UpadatecWhy was Gayatri Datar Shocked after instructions given by Big Boss, check what was it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 Upadate: बिग बॉसने दिली गायत्रीला एक विशेष सूचना, ऐकून चेहऱ्यावरचे उडाले भाव

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या “हो पाइपलाईन तुटायची नाय” या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या कार्यासाठीची पहिली उमेदवार ठरली. ...

Cooking Tips : खान्देशी स्टाईल झणझणीत वांग्याचं भरीत भाकरीबरोबर खाण्याची मजाच न्यारी; ही घ्या परफेक्ट भरीताची रेसेपी - Marathi News | Cooking Tips : Baingan bharta recipe perfect Vangyach recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खान्देशी स्टाईल झणझणीत वांग्याचं भरीत भाकरीसह खाण्याची मजाच न्यारी; ही घ्या परफेक्ट भरीताची रेसेपी

Cooking Tips : वांग्याचं भरीत ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर उत्तमं लागलं. याबरोबर तुम्ही पापड, कांदा, लोचणं ताटाला लावून मस्त जेवण वाढू शकता. ...