पोर्नोग्राफी प्रकरणात पतीला अटक झाली तेव्हा Shilpa Shetty त्यावर काहीही बोलली नव्हती. पण या फसवणुकीच्या प्रकरणानंतर मात्र तिची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
महापालिका क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांकडे सार्वजनिक स्वच्छतेसह विविध परवानग्या तसेच कचरा व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण काम दिलेले आहे ...
Aryan Khan NCB SIT Drug Case: मुंबईजवळील जहाजावर सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर एनसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. ...
Shiv Shahir Babasaheb Purandare And Bhagat Singh Koshyari : "लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले" ...
T20 World Cup Final : David Warner's wife Candice silences critics - वॉर्नरला आयपीएल २०२१च्या ८ सामन्यांत १९५ धावाच करता आल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादनं तर त्याला अखेरच्या काही सामन्यांत प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर केले. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,44,47,536 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,34,096 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
Babasaheb Purandare News: प्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. व्याख्याने, नाटक आणि लेखनाच्या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहोचवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. ...
प्रदूषणाचा आघात इतका असतो की त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते आणि आयुष्य आणखी कमी होते, असे आरोग्य तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी ‘लोकमत’ला मुलाखतीत सांगितले. ...