लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माता न तू वैरिणी! नोकरी गेल्याने रागाच्या भरात जन्मदात्या आईनेच केली 3 वर्षांच्या लेकीची हत्या - Marathi News | gurugram crime news mother kills 3 year old daughter in anger after job loss | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! नोकरी गेल्याने रागाच्या भरात जन्मदात्या आईनेच केली 3 वर्षांच्या लेकीची हत्या

Crime News : एका निर्दयी आईने रागाच्या भरात आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. ...

काँग्रेसला मोठा धक्का! नेतृत्‍वावर प्रश्न उपस्थित करत 4 माजी मंत्र्यांसह अनेक नेत्यांचे राजीनामे - Marathi News | Big blow to Congress! By raising questions on leadership several leaders including 4 former ministers resigned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का! नेतृत्‍वावर प्रश्न उपस्थित करत 4 माजी मंत्र्यांसह अनेक नेत्यांचे राजीनामे

सोनिया गांधींशिवाय या नेत्यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रदेश प्रभारी रजनी पाटील यांनाही राजीनाम्याच्या प्रती पाठवल्या आहेत. ...

बंपर डिस्काउंटसह OnePlus 9r 5G अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध; जाणून घ्या डील  - Marathi News | Oneplus 9r 5g available with bumper discount in smartphone upgrade sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंपर डिस्काउंटसह OnePlus 9r 5G अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध; जाणून घ्या डील 

OnePlus 9R Price Offers: OnePlus 9R स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या Smartphone Upgrade Days सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ...

मारुती सुझुकीची नवी Ertiga Sport FF पाहिली का? इंडोनेशियात लाँच, भारतात येणार का? - Marathi News | Maruti Suzuki Introduces Ertiga Sport FF In Indonesia; Very different from Indian Varient | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीची नवी Ertiga Sport FF पाहिली का? भरपूर काही बदलले, जाणून घ्या...

Suzuki Ertiga FF Sport Detailed: भारतातील असलेल्या Ertiga मध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये स्टँडर्ड, स्पोर्ट आणि स्पोर्ट एफएफ असे तीन व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत. ...

वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण - Marathi News | NASA mars rover sends photos of red planet looks like aliens cemetery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण

NASA mars rover : वैज्ञानिकांना आजपर्यंत असे ठोस पुरावे मिळाले नाही ज्यावरून हे ठामपणे म्हणता येईल की, पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे. ...

टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याची तारीख ठरली, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी महत्त्वाची माहिती दिली - Marathi News | Sports Minister Anurag Thakur has his say on India touring Pakistan in 2025 for Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार?; केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले अपडेट्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी २०२४ ते २०३१ या कालावधीतील ८ मुख्य स्पर्धांच्या आयोजनाचा मान १४ देशांना दिला ...

व्हेल माशाची दोन कोटींची उलटी जप्त; आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Whale vomit worth Rs 2 crore seized; Accused remanded in police custody till November 18 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हेल माशाची दोन कोटींची उलटी जप्त; आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Whale vomit worth Rs 2 crore seized : दुकलीविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम २,३९,४४,४८ (अ) ,४९ (ब),५७,५१ अन्वेय गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली. ...

मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून २१ वर्षीय महिलेचा मृत्यू; लग्नाला झाले होते ६ महिने - Marathi News | 21-year-old woman dies after being strangled by machine It had been 6 months since the marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून २१ वर्षीय महिलेचा मृत्यू; लग्नाला झाले होते ६ महिने

महिला नव्यानेच लाखनगाव ग्रामपंचायतमध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम पाहू लागली होती ...

राष्‍ट्रपती भवनाच्या सुरक्षेत गंभीर चुक, मद्यधुंद अवस्थेत मुलगा-मुलगी घुसले आणि... - Marathi News | Serious mistake in security of Rashtrapati Bhavan, drunken boy and girl entered, police arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्‍ट्रपती भवनाच्या सुरक्षेत गंभीर चुक, मद्यधुंद अवस्थेत मुलगा-मुलगी घुसले आणि...

पोलिसांकडून या जोडप्याला अटक करण्यात आली आहे. ...