लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

.....म्हणून कतरिना कैफनं विकी कौशलसोबतचं नातं लपवून ठेवलं होतं?, आता कारण आलं समोर - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : Is this real reason why katrina kaif never made relationship official with vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :.....म्हणून कतरिना कैफनं विकी कौशलसोबतचं नातं लपवून ठेवलं होतं?, आता कारण आलं समोर

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding :कतरिना कैफ विकीला दोन वर्षे डेट केले. या नात्याचे रुपांतर आता लग्नात होणार आहे. ...

तीन मिनिटांत Zoom कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; आता टीकेनंतर मागितली माफी - Marathi News | bettercom ceo vishal garg apologizes for mass layoffs over zoom call | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तीन मिनिटांत Zoom कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; आता टीकेनंतर मागितली माफी

Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना दिला होता नारळ. ...

Katrina Kaif And Vicky kaushal Wedding :आज अडणाकर लग्नबंधनात, या मुहूर्तावर घेणार सात फेरे ! - Marathi News | Vicky Kaushal and Katrina Kaif wedding Muhurat revealed ! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif And Vicky kaushal Wedding :आज अडणाकर लग्नबंधनात, या मुहूर्तावर घेणार सात फेरे !

Katrina Kaif And Vicky kaushal आज ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडियाचेच नाही तर या शाही लग्नावर चाहतेही लक्ष ठेवून आहेत.चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सपासून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक या लग्नाला हजर असल्याच्या बातम्या येत आहेत. ...

Bipin Rawat: हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या काही सेकंदाआधीचा व्हिडीओ आला समोर; ब्लॅक बॉक्सही सापडला - Marathi News | Bipin Rawat: A few seconds before the helicopter crash, the video came out; A black box also found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या काही सेकंदाआधीचा व्हिडीओ आला समोर; ब्लॅक बॉक्सही सापडला

या व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक दिसत आहेत. त्यांनीही हेलिकॉप्टरचा आवाज ऐकल्यावर त्याकडे पाहिले ...

बोंबला! दही खरेदी करण्यासाठी ड्रायव्हरने मधेच रोखली ट्रेन, VIDEO व्हायरल झाल्यावर मिळाली शिक्षा! - Marathi News | Pakistan loco pilot stopped train to buy curd suspended after video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोंबला! दही खरेदी करण्यासाठी ड्रायव्हरने मधेच रोखली ट्रेन, VIDEO व्हायरल झाल्यावर मिळाली शिक्षा!

Pakistan Train Driver Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा याच घटनेचा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ समोर आल्यावर ट्रेन ड्रायव्हर आणि त्याच्या असिस्टंटला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. ...

India Tour to South Africa : भारत-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची झाली घोषणा; जाणून घ्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | India Tour to South Africa : Full Schedule Of India's Tour Of South Africa 2021-22, with venue, time and squads | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची झाली घोषणा; जाणून घ्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

Full Schedule Of India's Tour Of South Africa 2021-22 : भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा बीसीसीआयनं बुधवारी केली. ...

आरटीओ सांगते 'नवा दंड घेणार', वाहतूक पोलीस म्हणतात, 'जुनाच लागू होणार', दोघांमध्ये संभ्रम - Marathi News | RTO says new fines will be levied traffic police say old ones will apply confusion between the two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीओ सांगते 'नवा दंड घेणार', वाहतूक पोलीस म्हणतात, 'जुनाच लागू होणार', दोघांमध्ये संभ्रम

वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यामुळे दंड जुना, भरपाई मात्र नवी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याबाबत आरटीओ प्रशासन व वाहतूक पोलीस यांच्यात संभ्रम दिसून येते. ...

"ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, त्यांनी..."; राऊतांनी भाजपाला सुनावलं - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits back at bjp leaders indirectly slams pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, त्यांनी..."; राऊतांनी भाजपाला सुनावलं

शरद पवारांना खुर्ची दिल्यानं टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा राऊतांकडून रोखठोक समाचार ...

अभिनेत्रींच्या #Banlipstic व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर,जाणून घ्या कारण - Marathi News | Creators of Anuradha Webseries finds a unique way of promoting their webseries, check why Ban Lipstick in trending on Social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रींच्या #Banlipstic व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर,जाणून घ्या कारण

सगळ्यात आधी Tejaswini Panditने मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही...म्हणत #Banlipstic व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही मोठा प्रश्न पडता होता. ...