लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२० महिन्यांनंतर प्रथमच मुंबईहून सुपरजम्बो विमाने झेपावणार; १० जानेवारीपासून सुरुवात - Marathi News | superjumbo to fly from Mumbai for the first time in 20 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० महिन्यांनंतर प्रथमच मुंबईहून सुपरजम्बो विमाने झेपावणार; १० जानेवारीपासून सुरुवात

नियोजित तत्त्वावर या विमानांचे उड्डाण होणार असून, मुंबई ते सिंगापूर मार्गावर ती सेवा देणार आहेत. ...

दक्षिण आफ्रिकेत १४०० मीटर उंचीवर खेळून भारतीय खेळाडूंचा सराव सुरू - Marathi News | team india begin training in south africa tour at an altitude of 1400 meters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेत १४०० मीटर उंचीवर खेळून भारतीय खेळाडूंचा सराव सुरू

यजमान द. आफ्रिकेविरुद्ध २६ डिसेंबरपासून पहिली कसोटी सुरू होणार आहे. ...

जिद्दीला सलाम! एका पायाने 'त्याने' सायकल चालवली; वाऱ्याच्या वेगाने पळवली, काळजाला भिडणारा Video  - Marathi News | amazing video of disabled man riding bicycle went viral world is saluting his courage | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - जिद्दीला सलाम! एका पायाने 'त्याने' सायकल चालवली; वाऱ्याच्या वेगाने सुसाट पळवली

Video : सायकल चालवताना दोन्ही पायाने पँडल मारणं हे अत्यंत गरजेचं असतं. पण एका तरुणाने एकाच पायाने सायकल चालवून दाखवली आहे. ...

स्पर्धा परीक्षा कशासाठी, भाकरीच्या चंद्रासाठी..! - Marathi News | the reality of why competitive exams and the need for employment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्पर्धा परीक्षा कशासाठी, भाकरीच्या चंद्रासाठी..!

बेरोजगारांचे लोंढे परीक्षांच्या दिशेने का निघाले, याचे उत्तर ‘भाकरीचा चंद्र’ हेच आहे. ...

पुतळा विटंबनेवरुन उद्धव ठाकरेंचा इशारा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला 'यु टर्न' - Marathi News | Uddhav Thackeray's warning from the desecration of the statue shivaji maharaj, Karnataka Chief Minister basavraj bommai took a U-turn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतळा विटंबनेवरुन उद्धव ठाकरेंचा इशारा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला 'यु टर्न'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी केले होते. ...

झाले गेले विसरून कामगिरीद्वारे उत्तर देण्याची हीच ती वेळ! - अयाज मेमन - Marathi News | ayaz memon said It is time to move on | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झाले गेले विसरून कामगिरीद्वारे उत्तर देण्याची हीच ती वेळ! - अयाज मेमन

भारताने दक्षिण आफ्रिकेत कधीही मालिका जिंकलेली नाही. ...

पुढील वर्षी जेट एअरवेजचे टेकऑफ? १०० हून अधिक विमाने सेवेत उतरविणार - Marathi News | jet airways take off next year More than 100 aircraft will be brought into service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील वर्षी जेट एअरवेजचे टेकऑफ? १०० हून अधिक विमाने सेवेत उतरविणार

लवकरच जेट एअरवेजची देशांतर्गत सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या कसोटीवर पकड; इंग्लंडवर २३७ धावांची आघाडी, मिशेल स्टार्कचे चार बळी - Marathi News | australia grip on the second Test Mitchell Starc four wickets for a 237 runs lead over England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या कसोटीवर पकड; इंग्लंडवर २३७ धावांची आघाडी, मिशेल स्टार्कचे चार बळी

मिशेल स्टार्क आणि नाथन लियोन यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंड संघाने गुलाबी चेंडूच्या दिवस-रात्र कसोटीत तिसऱ्या दिवशी शरणागती पत्करली. ...

भारताची लस देणार ओमायक्रॉनला टक्कर? सीरम कोवोव्हॅक्सच्या २०० कोटी डोसची निर्मिती करणार! - Marathi News | will India vaccinate against Omicron and Serum to produce 200 crore doses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची लस देणार ओमायक्रॉनला टक्कर? सीरम कोवोव्हॅक्सच्या २०० कोटी डोसची निर्मिती करणार!

ज्या देशांचे दरडोई उत्पन्न मध्यम स्वरूपाचे आहे त्यांना कोवोव्हॅक्सच्या किमान १०० कोटी मात्रा दिल्या जातील. ...