लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार, राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | NCP will fight against each other in municipal elections, claims NCP leader of thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार, राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्लांचा दावा: पालिकेत महाविकास आघाडी संबोधू नका ...

Omicron Variant: पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना ओमायक्रॉनची लागण - Marathi News | In Pimpri Chinchwad four more were infected omicron Variant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना ओमायक्रॉनची लागण

शहरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली असून १३ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. ...

पुणे - मुंबई प्रवाशांसाठी महत्वाची माहिती; पुढील आठवड्यात 'या' तारखेला डेक्कन व डेक्कन क्वीन रद्द - Marathi News | Important information for Pune-Mumbai travelers: Deccan and Deccan Queen canceled on 'Yaa' date next week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई प्रवाशांसाठी महत्वाची माहिती; पुढील आठवड्यात 'या' तारखेला डेक्कन व डेक्कन क्वीन रद्द

मुंबईत ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे ...

हरियाणातील अपहृत मुलींचा अवघ्या २ तासात शोध; महात्मा फुले चौक पोलीसांची कामगिरी - Marathi News | Search for abducted girls in Haryana in just 2 hours; Action of Mahatma Phule Chowk Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हरियाणातील अपहृत मुलींचा अवघ्या २ तासात शोध; महात्मा फुले चौक पोलीसांची कामगिरी

Kidnapping Case : हरियाणातून १५ आणि १८ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याबाबत तेथील सीटी तावडू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ...

Koregaon Bhima Shaurya Din: कोरेगाव भिमासाठी ५ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त - Marathi News | five thousand pune city police in koregaon bhima for 1st january | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon Bhima Shaurya Din: कोरेगाव भिमासाठी ५ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त

परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने ५ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला आहे ...

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक कोणी पुढे ढकलली?, पवारांनीच सांगितलं राजकारण - Marathi News | Who postponed the election of Assembly Speaker ?, Sharad Pawar himself said politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षांची निवडणूक कोणी पुढे ढकलली?, पवारांनीच सांगितलं राजकारण

महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांच्याच सल्ल्यावरुन ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा होती. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिलंय. आता स्पष्ट झालं आहे.  ...

सकाळी काम; रात्री लुटमार, बँक कर्मचाऱ्याला लुटणारे गजाआड - Marathi News | Morning work; Night robberies, bank robbers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सकाळी काम; रात्री लुटमार, बँक कर्मचाऱ्याला लुटणारे गजाआड

Crime News : सध्या हे आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली हत्यारे आणि चोरलेला लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ...

पुणे जिल्ह्यात साडे चार हजार बालके व्याधिग्रस्त; आरोग्य विभागाच्या तपासणीत माहिती उघडकीस - Marathi News | Four thousand children infected in Pune district Health department investigation reveals information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात साडे चार हजार बालके व्याधिग्रस्त; आरोग्य विभागाच्या तपासणीत माहिती उघडकीस

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून (आरबीएसके) मोहिमेत या बालकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येत आहे. ...

लातूर रोडला सशस्त्र दरोडा; शस्त्राचा धाक दाखवून तीन-चार घरे लुटली - Marathi News | Armed robbery at Latur Road; Lampas looted Rs 5 lac | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर रोडला सशस्त्र दरोडा; शस्त्राचा धाक दाखवून तीन-चार घरे लुटली

चाकूचा धाक दाखवून तीन घरे लुटली; चाकुर तालुक्यात भितीचे वातावरण ...