लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फेरीवाल्यांना धाक बाउन्सर्सचा; महापालिका अपयशी ठरल्यामुळे कांदिवलीच्या सोसायटीने लढविली नामी शक्कल - Marathi News | Bouncers threaten hawkers Kandivali society fights back after municipal corporation fails | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांना धाक बाउन्सर्सचा; महापालिका अपयशी ठरल्यामुळे कांदिवलीच्या सोसायटीने लढविली नामी शक्कल

कोरोना साथीच्या काळापासून या सोसायटीच्या परिसरातील पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले होते. त्यामुळे रहिवाशांना चालण्यासही जागा शिल्लक नव्हती. ...

भागीदारीच्या नावाने व्यापाऱ्याची ४.८९ कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात तिघा व्यवसायिकांवर गुन्हा - Marathi News | Businessman cheated of Rs 4 crores in the name of partnership Case registered against three businessmen at police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भागीदारीच्या नावाने व्यापाऱ्याची ४.८९ कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात तिघा व्यवसायिकांवर गुन्हा

पैशांचा हिशेब मागितला असता दमदाटी करून आणखी पैशांची मागणी केली, अशी तक्रार सांडा यांनी १० जुलै २०२४ रोजी दाखल केली होती. ...

धक्कादायक! किल्ले रायगडावर सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही ५ वर्षांपासून बंद - Marathi News | Shocking CCTV installed for security at Raigad Fort has been shut down for 5 years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धक्कादायक! किल्ले रायगडावर सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही ५ वर्षांपासून बंद

येत्या १२ एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. ...

ठाणेकरांसाठी मोठी बातमी: मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी शहरात १५ दिवस वाहतूक बदल; असा करावा लागेल प्रवास - Marathi News | Big news for Thane residents Traffic changes in the city for 15 days for construction of the roof of the metro station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी मोठी बातमी: मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी शहरात १५ दिवस वाहतूक बदल; असा करावा लागेल प्रवास

माजीवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार आहे. ...

धर्मादाय रुग्णालये आता सरकारच्या रडारवर; विशेष मदत कक्षामार्फत करणार सखोल तपासणी - Marathi News | Charitable hospitals now on governments radar will conduct thorough inspection through special help desk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मादाय रुग्णालये आता सरकारच्या रडारवर; विशेष मदत कक्षामार्फत करणार सखोल तपासणी

अनेक रुग्णालये आपल्या रुग्णालयाच्या नावासमोर 'धर्मादाय रुग्णालये' असा उल्लेख करण्याचे टाळत असल्याचेही दिसून आले आहे. ...

...तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार; राज्य सरकारने हाती घेतली मोठी मोहीम, नेमका काय आहे निर्णय? - Marathi News | Search operation to crack down on ineligible ration cards Inspection forms to be filled by ration shopkeepers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार; राज्य सरकारने हाती घेतली मोठी मोहीम, नेमका काय आहे निर्णय?

अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच कार्डाची तपासणी आता केली जाईल. जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील, ती लगेच रद्द केली जाणार आहेत. ...

महापालिका निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती - Marathi News | BJPs new strategy for mumbai municipal bmc elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती

कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना पदाधिकारी बनवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ...

उद्धव ठाकरे 'ॲक्शन मोड'वर: पक्षात नेते, उपनेत्यांवर स्वतंत्र भार; मंगळवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब? - Marathi News | Uddhav Thackeray on action mode Leaders deputy leaders have separate responsibilities in the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे 'ॲक्शन मोड'वर: पक्षात नेते, उपनेत्यांवर स्वतंत्र भार; मंगळवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब?

मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी 'लोकमत'कडे वर्तवली. ...

कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान; चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी - Marathi News | Agriculture Minister Kokate controversial statement Chandrashekhar Bawankule apologizes to farmers on behalf of the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान; चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने क्षमायाचना करावी लागली. ...