लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PBKS vs RR : आधी ड्रेसिंग रुममध्ये झोप काढली; मग जोफ्रानं पहिल्याच ओव्हरमध्ये दोघांना केलं 'बोल्ड' - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR Rajasthan Royals Team Batting Jofra Archer Sleeping In Dressing Room Come Bowling And Gets Wicket first Ball Priyansh Arya Same Over He Bold Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs RR : आधी ड्रेसिंग रुममध्ये झोप काढली; मग जोफ्रानं पहिल्याच ओव्हरमध्ये दोघांना केलं 'बोल्ड'

ड्रेसिंग रुममध्ये झोप काढून मैदानात उतरल्यावर राजस्थानच्या संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करताना त्याने पहिल्याच षटकात पंजाब किंग्जची झोप उडवल्याचे पाहायला मिळाले.  ...

तिच्या प्रसुतीसाठी रेल्वे कर्मचारीच बनले तिचे नातेवाईक; बेंगळुरू दानापूर एक्सप्रेसमधील घटना - Marathi News | Railway employees became her relatives for her delivery, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिच्या प्रसुतीसाठी रेल्वे कर्मचारीच बनले तिचे नातेवाईक; बेंगळुरू दानापूर एक्सप्रेसमधील घटना

एखाद्या सिरियलची वाटावी अशी ही रियल स्टोरी आज नागपूर ते काटोल रेल्वे मार्गावर बेंगळुरू दानापूर एक्सप्रेसमध्ये घडली. ...

काकडी विमानतळ परिसरात बाप-लेकाचा खून; दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली - Marathi News | Murder of father and mother in Kakdi airport area; Shirdi shaken by double murder | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काकडी विमानतळ परिसरात बाप-लेकाचा खून; दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली

चोरीच्या उद्देशाने मारहाण, बारा तासांत दोघांना अटक ...

रामनवमीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये तणाव, समाजकंटकांनी मंडप, मूर्तींना आग लावली - Marathi News | Tension in West Bengal ahead of Ram Navami, miscreants set fire to pavilions, idols | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामनवमीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये तणाव, समाजकंटकांनी मंडप, मूर्तींना आग लावली

गोबरडांगा पोलिस स्टेशन हद्दीतील बारगम कचरीबारी परिसरात ही घटना घडली आहे. ...

‘उदयगिरी’च्या कर्मचाऱ्याला मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | 'Udayagiri' employee beaten up; Crime against 5 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘उदयगिरी’च्या कर्मचाऱ्याला मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा

उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि. कदम हे करीत आहेत. ...

‘ही’ रुग्णालयाची मोठी चूक..! चौकशी समितीच्या अहवालात ‘दीनानाथ’वर ठपका - Marathi News | The inquiry committee blamed Dinanath Mangeshkar Hospital in its preliminary report. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ही’ रुग्णालयाची मोठी चूक..! चौकशी समितीच्या अहवालात ‘दीनानाथ’वर ठपका

मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे महिलेचा बळी गेल्याचे उघड हाेताच शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात हाेता. ...

IPL 2025 PBKS vs RR : IPL 2025 : संजूनं केली पांड्यासारखी अशोभनीय कृती; OUT झाल्यावर बॅटवर काढला राग - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR Captain Sanju Samson Throws His Bat In Anger After Getting Out Same Like Hardik Pandya throws the Bat in Frustration Against LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 PBKS vs RR : IPL 2025 : संजूनं केली पांड्यासारखी अशोभनीय कृती; OUT झाल्यावर बॅटवर काढला राग

संजू आधी हार्दिक पांड्यानं काढला होता बॅटवर राग ...

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून यंदाचा पहिला आंबा कंटेनर लंडनला रवाना - Marathi News | This year's first mango container from Baramati Agricultural Produce Market Committee leaves for London | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून यंदाचा पहिला आंबा कंटेनर लंडनला रवाना

Mango Export : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील निर्यात सुविधेवरून चालू हंगामातील पहिला कंटेनर लंडनकडे रवाना झाला. त्याचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे यांचे शुभहस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. ...

चाकुरात पाेलिसांचा छापा; साडेनऊ किलाे गांजा जप्त - Marathi News | Police raid in Chakur; 9.5 kg of ganja seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकुरात पाेलिसांचा छापा; साडेनऊ किलाे गांजा जप्त

एकाला अटक : लातूर स्थागुशाच्या पथकाची कारवाई... ...