लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मानव शर्मा प्रकरणात फरार पत्नी निकिता शर्मा आणि तिच्या वडिलांना ३९ दिवसांनी अटक - Marathi News | Manav Sharma case wife nikita and father in law arrested after 39 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानव शर्मा प्रकरणात फरार पत्नी निकिता शर्मा आणि तिच्या वडिलांना ३९ दिवसांनी अटक

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात दोन्ही फरार आरोपी लपले होते, तेथून आग्रा पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. ...

चाकण येथे कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी; तिघांना अटक - Marathi News | pimpari-chinchwad news Demand for ransom for scrap metal in company in Chakan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चाकण येथे कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी; तिघांना अटक

टोळक्‍यावर गुन्‍हा दाखल : तिघांना अटक ...

Big News: टाटाने अमेरिकेला कारचा पुरवठा थांबविला; ट्रम्प टेरिफवर धोरणात्मक निर्णय... - Marathi News | big news: Tata Jaguar land Rover stops car supply to US; policy decision on Trump tariffs... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Big News: टाटाने अमेरिकेला कारचा पुरवठा थांबविला; ट्रम्प टेरिफवर धोरणात्मक निर्णय...

कंपनीने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. जग्वार लँड रोव्हरला आपल्या कारची निर्यात अटलांटिकमार्गे अमेरिकेत नेण्यासाठी २१ दिवस लागत होते. म्हणजेच कंपनीकडे ६० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.  ...

IPL 2025: Mumbai Indians ला हरवल्यानंतर LSGचा कर्णधार रिषभ पंत, दिग्वेश राठीला दंड - Marathi News | LSG captain Rishabh Pant spinner Digvesh Rathi fined heavily after defeating Mumbai Indians IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर LSGचा कर्णधार रिषभ पंत, दिग्वेश राठीला मोठा दंड

Rishabh Pant Digvesh Rathi Fined, IPL 2025 MI vs LSG: दिग्वेश सामनावीर, पंत विजेता कर्णधार तरीही बसला BCCI ने दिला मोठा दणका ...

Badlapur Crime: कॅन्सर झालेल्या १३ वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार; उपचारासाठी रुग्णालयात गेली अन्... - Marathi News | Badlapur Crime: 13-year-old girl with cancer was repeatedly abused; went to hospital for treatment and... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Badlapur Crime: कॅन्सर झालेल्या १३ वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार; बदलापुरात खळबळ

बदलापुरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. कॅन्सर झालेल्या एका १३ वर्षाच्या मुलीवर ओळखीमधील व्यक्तीनेच अनेक वेळा अत्याचार केला. या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरले. ...

धक्कादायक! आधी लव्ह मॅरेज, नंतर आणखी एक अफेअर; विरोध करणाऱ्याला सासूला संपवलं, सून फरार - Marathi News | First a love marriage, then another affair Mother-in-law killed for opposing, daughter-in-law absconded | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आधी लव्ह मॅरेज, नंतर आणखी एक अफेअर; विरोध करणाऱ्याला सासूला संपवलं, सून फरार

गेल्या काही दिवसापासून प्रेम प्रकरणाची अनेक प्रकरण समोर आली आहेत. ...

प्रेरणादायी! दहावी आणि बारावीत नापास झालेली मुलगी कशी झाली पहिल्याच प्रयत्नात IAS? - Marathi News | IAS Anju Sharma from 10th and 12th fail student to civil servant in her first attempt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेरणादायी! दहावी आणि बारावीत नापास झालेली मुलगी कशी झाली पहिल्याच प्रयत्नात IAS?

IAS Anju Sharma : आयएएस अंजू शर्मा यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांचा जन्म राजस्थानमधील भरतपूर येथे झाला. ...

आरोग्य योजनेची २५० कोटींहून अधिक रुपयांची बिले थकीत, रुग्णांना लाभ मिळेना; उद्धवसेनेचा आरोप - Marathi News | Hospitals that provided benefits under Mahatma Phule Jan Arogya Yojana and Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana have incurred bills worth more than Rs 250 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरोग्य योजनेची २५० कोटींहून अधिक रुपयांची बिले थकीत, रुग्णांना लाभ मिळेना; उद्धवसेनेचा आरोप

रुग्णालयांची बिले द्या अन्यथा राज्यभर आंदोलन ...

तब्बेत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मातदानावेळी उपस्थित नव्हतो; खा. बाळ्या मामा यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Was not present during the hearing of the Waqf Board decision due to poor health; Kha. Balya Mama's explanation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तब्बेत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मातदानावेळी उपस्थित नव्हतो; खा. बाळ्या मामा यांचे स्पष्टीकरण

माझी बदनामी करून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न ...