लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द  - Marathi News | My husband attacked me with a surgical knife, the shocking words of a female doctor before she died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द 

Murder Case : मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने पतीवर आरोप केले, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण; इंटरमिजिएटचा आधार - Marathi News | 10th-12th grade students will get discounted sports marks; Intermediate basis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण; इंटरमिजिएटचा आधार

Education : कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमधीलच ही एक विशेष तरतूद असणार आहे.  ...

IDBI: ५७८ कोटींचा नफा देणाऱ्या ‘या’ बँकेची लवकरच विक्री; मोदी सरकारकडून हालचालींना वेग - Marathi News | centre modi govt may invite expressions of interest for idbi bank stake sale till april 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५७८ कोटींचा नफा देणाऱ्या ‘या’ बँकेची लवकरच विक्री; मोदी सरकारकडून हालचालींना वेग

IDBI बँकेचा निव्वळ नफा डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ५३ टक्क्यांनी वाढून ५७८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ...

भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता हेलिकॉप्टरने अष्टविनायकचे दर्शन फक्त पाच तासांमध्ये - Marathi News | devotees ashtavinayaks visit by helicopter in just five hours ozor pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता हेलिकॉप्टरने अष्टविनायकचे दर्शन फक्त पाच तासांमध्ये

ओझर या ठिकाणाहून विघ्नहर्त्या गणपतीचे दर्शन घेऊन तीर्थयात्रेला सुरूवात होणार आहे... ...

'सुब्बू'च घोटाळेबाज 'हिमालयातील साधू'?; CBI ला संशय, नेत्याच्या दबावामुळे प्रकरण दाबल्याचा दावा - Marathi News | He is not a monk but a big man in the finance ministry says sources trying to suppress the case due to pressure | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'सुब्बू'च घोटाळेबाज 'हिमालयातील साधू'?; CBI ला संशय, नेत्याच्या दबावामुळे प्रकरण दाबल्याचा दावा

एका साधूच्या सल्ल्याने कोट्यवधी रुपयांचे भांडवल असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांची सीबीआयकडून चौकशी सुरूच आहे. ...

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक : ठाकरे यांचे दोन शब्दांचे ‘उत्तर’; क्षीरसागर यांचा लढण्यासाठी आग्रह - Marathi News | Minister Aditya Thackeray gave a two word answer on Kolhapur North Assembly by election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक : ठाकरे यांचे दोन शब्दांचे ‘उत्तर’; क्षीरसागर यांचा लढण्यासाठी आग्रह

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त ...

वॉचमनची नोकरी करणारा पोरगा कसा बनला ‘स्टार’? स्ट्रगल काळात गुरमीत चौधरीनं खूप काही सोसलं...!! - Marathi News | gurmeet choudhary birthday special actors first got 1500 did watchman job | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वॉचमनची नोकरी करणारा पोरगा कसा बनला ‘स्टार’? स्ट्रगल काळात गुरमीतनं खूप काही सोसलं...!!

Gurmeet Choudhary Birthday : अभिनेता गुरमीत चौधरी टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा. आजही त्याला टीव्हीवरचा राम म्हणूनच लोक ओळखतात. आज गुरमीतचा वाढदिवस. आज तो 37 वर्षांचा झाला. ...

दीपिका हीच माझी फर्स्ट चॉईस होती..., ‘गहराइयां’साठी शकुन बत्रांनी अशी फायनल केली स्टारकास्ट - Marathi News | Exclusive INTERVIEW Deepika was my first choice Shakun Batra on Gehraiyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका माझी फर्स्ट चॉईस होती..., ‘गहराइयां’साठी शकुन बत्रांनी अशी फायनल केली स्टारकास्ट

Gehraiyaan : ‘गहराइयां’ या दीपिका पादुकोणच्या चित्रपटाची चर्चा अजूनही सुरू आहे. काहींना हा सिनेमा आवडला, काहींनी त्यावर टीका केली. पण एक चांगला सिनेमा साकारण्याचा आनंद दिग्दर्शक शुकन बत्रा यांना नक्कीच आहे. चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला ...

नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी IED सह दोन दहशतवाद्यांना अटक, मोठ्या हल्ल्याचा आखला होता कट - Marathi News | two terrorists caught with ied before pm modi reached manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी IED सह दोन दहशतवाद्यांना अटक, मोठ्या हल्ल्याचा होता कट

Manipur : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमधील कांगपोकपीजवळच्या परिसरातून आयईडीसह (IED) दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...