लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Social Viral : नवरा - नवरी स्टेजवर असताना अचानक एकजण बुरखा घालून आला; अन्  काय घडलं पाहा...... - Marathi News | Social Viral : Groom was standing with the bride on stage a man came in burqa made such joke | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : नवरा - नवरी स्टेजवर असताना अचानक एकजण बुरखा घालून आला; अन् घडलं असं काही....

Social Viral : कोणीतरी स्टेजवर जाऊन वराचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्यांसमोर हा प्रकार घडला.  व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच लोकांमध्ये हशा पिकला. ...

वाईतील काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीत आढळली पुरातन शस्त्रे, सतराव्या शतकातील शस्त्रे - Marathi News | Ancient weapons found in the well of Kashi Vishweshwar temple in Wai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाईतील काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीत आढळली पुरातन शस्त्रे, सतराव्या शतकातील शस्त्रे

महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात फरसबंदी पुरातन आडवजा विहीर आहे ...

IND vs WI: सूर्यकुमार यादवचं हटके सेलिब्रेशन, राहुल द्रविडला हात जोडून केला प्रणाम; Video पाहून तुम्हीही म्हणाल...लय भारी! - Marathi News | uryakumar yadav namaste celebration video rahul dravid india vs west indies 3rd t20i | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवचं हटके सेलिब्रेशन, राहुल द्रविडला हात जोडून केला प्रणाम; Video व्हायरल!

IND vs WI: ३१ चेंडू, ६५ धावा. १ चौकार, तब्बल ७ षटकार अन् स्ट्राइक रेट २०९ हून अधिक! हा आकडा आहे सूर्यकुमार यादवनं काल कोलकाताच्या इडन गार्डनवर केलेल्या तुफानी खेळीचा. ...

Corona Vaccine: कोरोनाविरुद्ध लढाईत ‘सुपर लस’ मिळणार?; कुठल्याही व्हेरिएंटवर प्रभावी ठरणार - Marathi News | Corona Vaccine: Scientists are pursuing a vaccine that might protect against all variations of the coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाविरुद्ध लढाईत ‘सुपर लस’ मिळणार?; कुठल्याही व्हेरिएंटवर प्रभावी ठरणार

यूनिवर्सल लस बनवण्याची चर्चा नवीन नाही. मागील एक दशकापासून यूनिवर्सल फ्लू शॉट बनवण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न सुरु आहे. ...

हे आहेत बॉलिवूडचे टॉप १० व्हिलन्स आणि त्यांचे मुलं, ज्यांच्याबाबत क्वचितच तुम्हाला माहीत असेल! - Marathi News | 10 popular bollywood villain's the 80s and their sons | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे आहेत बॉलिवूडचे टॉप १० व्हिलन्स आणि त्यांचे मुलं, ज्यांच्याबाबत क्वचितच तुम्हाला माहीत असेल!

Bollywood's Villain Son's : हे ते व्हिलन आहेत ज्यांची लोकप्रियता हिरोपेक्षा अजिबात कमी नाही. पण तुम्हाला त्यांच्या मुलांबाबत माहीत आहे का? या पडद्यावरील व्हिलन्सची काही मुलं फिल्मी दुनियेत काम करत आहेत. तर काही जास्त काळ टिकू शकले नाहीत. ...

खनिज तेल, रशिया-युक्रेन तणाव ठरवणार बाजाराची दिशा - Marathi News | Mineral oil Russia Ukraine tensions will determine the direction of the market stock market nse bse know more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खनिज तेल, रशिया-युक्रेन तणाव ठरवणार बाजाराची दिशा

अतिशय दोलायमान अवस्थेतील गत सप्ताहामध्येही बाजाराला मोठ्या विक्रीमुळे तोटा सहन करावा लागला आहे. ...

Smart TV: अर्धी झाली 65 इंचाच्या Smart TV ची किंमत; शानदार 4K डिस्प्लेसह मिळणार 30W चा दमदार साऊंड  - Marathi News | Get 65 inch 4k smart tv in less than half the price offer with 30w sound output  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अर्धी झाली 65 इंचाच्या Smart TV ची किंमत; शानदार 4K डिस्प्लेसह मिळणार 30W चा दमदार साऊंड 

65 inch 4K Smart TV: TCL P715 सीरिजच्या 65 इंचाच्या Smart TV वर 56 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.   ...

शहीद रोमित चव्हाण अमर रहे...साश्रुनयनांनी अखेरचा निरोप; वारणाकाठ गहिवरला - Marathi News | Martyr Romit Chavan cremated in funeral | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शहीद रोमित चव्हाण अमर रहे...साश्रुनयनांनी अखेरचा निरोप; वारणाकाठ गहिवरला

शिगाव तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

“यात नवीन काही नाही, चंद्रशेखर राव यांच्या भेटीनं काहीच फरक पडणार नाही”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp devendra fadnavis reaction over k chandrashekhar rao and uddhav thackeray meet in mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :“यात नवीन काही नाही, चंद्रशेखर राव यांच्या भेटीनं काहीच फरक पडणार नाही”: देवेंद्र फडणवीस

राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...