लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी - Marathi News | Heartbreaking! Mother kills pregnant girl, gives betel nut to relatives to push them into well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी

Murder Case : या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला. ...

Pimpri Chinchwad: 'मी खूप त्रासलो आहे', सासरच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या - Marathi News | Suicide to get fed up with father in laws troubles in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: 'मी खूप त्रासलो आहे', सासरच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पत्नी, सासू, मेव्हणा, मेव्हणी आणि तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद ...

'गहराइयां' फेम अनन्या पांडेने ब्रालेटमध्ये दिली किलर पोझ, फोटो झाले व्हायरल - Marathi News | 'Gehraiyaan' fame Ananya Panday gave a killer pose in bralet, the photo went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गहराइयां' फेम अनन्या पांडेने ब्रालेटमध्ये दिली किलर पोझ, फोटो झाले व्हायरल

Ananya Panday : अनन्या पांडेचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

पत्नीने डस्टबीनमध्ये फेकली होती लाखो रूपयांची चेन, समजताच कचरा गाडीच्या मागे धावला पती - Marathi News | Woman throws gold chain in garbage truck husband found them in rubbish heap | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीने डस्टबीनमध्ये फेकली होती लाखो रूपयांची चेन, समजताच कचरा गाडीच्या मागे धावला पती

जेव्हा पत्नीने याची माहिती पतीला दिली तेव्हा तो वेड्यासारखा कचऱ्याच्या गाडीमागे धावत गेला. मोठ्या प्रयत्नांनंतर पतीला पत्नीची सोन्याची चेन सापडली. ...

Chandigarh electricity crisis: गेल्या 36 तासांपासून चंदीगड अंधारात; सरकारने मदतीसाठी बोलवावी आर्मी - Marathi News | Chandigarh electricity crisis: Chandigarh in darkness for last 36 hours; The government should call the army for help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या 36 तासांपासून चंदीगड अंधारात; सरकारने मदतीसाठी बोलवावी आर्मी

Chandigarh electricity crisis: विद्युत विभागाच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेल्यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. विजेअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos - Marathi News | farhan akhtar dances with daughters shakya and akira on their wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos

Farhan akhtar: फरहान आणि शिबानीच्या लग्नात अख्तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हजेरी लावली होती. यात त्याच्या मुलींचाही समावेश होता. ...

Nawab Malik: ईडीने मलिकांना ताब्यात घेतलं, तिकडे क्रांती रेडकरांनी आवडतं गाणं ट्विट केलं - Marathi News | Nawab Malik: Nawab Malik: ED took possession of Nawab Malik, then Kranti Redkar tweeted the song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने मलिकांना ताब्यात घेतलं, तिकडे क्रांती रेडकरांनी आवडतं गाणं ट्विट केलं

Nawab Malik: मलिक यांना ईडीने सकाळी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती त्यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. ...

कॉपी करण्यासाठी काय पण! सर्जरी करून कानात ब्लूटूथ लावलं; पेपर लिहायला बसला अन् मग... - Marathi News | Inspired by Munnabhai MBBS 2 Indore Medical Students Caught Cheating Using Surgical Bluetooth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कॉपी करण्यासाठी काय पण! सर्जरी करून कानात ब्लूटूथ लावलं; पेपर लिहायला बसला अन् मग...

कॉपी करण्यासाठी शस्त्रक्रिया करून कानात ब्लूटूथ बसवलं; MBBSच्या विद्यार्थ्याचा प्रताप ...

'सैराट' चित्रपटातील आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर! - Marathi News | Archie's mother from the movie 'Sairat' is very glamorous in real life, don't take your eyes off the photos! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट' चित्रपटातील आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

Sairat Movie: 'सैराट'मध्ये आर्चीच्या आईची भूमिका भक्ती चव्हाण (Bhakti Chavan) या अभिनेत्रीने साकारली होती. ...