लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

MPSC Exam: संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आयोगाची नियमावली जाहीर - Marathi News | mpsc exam 2022 commission rules for joint pre examination announced pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Exam: संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आयोगाची नियमावली जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियमावली जाहीर केली आहे... ...

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’च्या काही मिनिटाच्या रोलसाठी अजय देवगणने किती फी घेतली माहितीये? - Marathi News | gangubai kathiawadi alia bhatt ajay devgn starcast fees for sanjay leela bhansali film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गंगूबाई काठियावाडी’च्या काही मिनिटाच्या रोलसाठी अजय देवगणने किती फी घेतली माहितीये?

संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमासाठी आलियानं किती मानधन घेतलं, याचाही खुलासा झाला आहे. जाणून घ्या, बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं... ...

मेट्रोला मिळणार ६,६०४ कोटींचे ‘बूस्ट’  - Marathi News | mmrda Metro to get Rs 6604 crore boost for different projects concentrate on metro projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोला मिळणार ६,६०४ कोटींचे ‘बूस्ट’ 

एमएमआरडीएने आपल्या मेट्रो प्रकल्पांवर तेवढेच लक्ष केंद्रित केले आहे. ...

Nawab Malik: '... तर देशहिताशी ही प्रतारणाच, मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत?' - Marathi News | Nawab Malik: Under whose pressure is the Chief Minister? Malik's resignation, radhakrishan vikhe patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'... तर देशहिताशी ही प्रतारणाच, मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत?'

अहमदनगरमध्ये माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  ...

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण; 302 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 13,166 COVID19 cases and 302 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण; 302 जणांचा मृत्यू

CoronaVirus Live Updates : देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत आता घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  ...

HSC Exam : बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर सकाळी साडेनऊलाच हजर व्हावे लागणार - Marathi News | hsc exam 2022 student have to come on examination center at half past nine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam : बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर सकाळी साडेनऊलाच हजर व्हावे लागणार

सकाळी साडेनऊ वाजता विद्यार्थ्यांना यावं लागणार केंद्रावर... ...

Arogya Bharti Exam : आरोग्य भरती पेपरफुटीमध्ये ३ हजार ८१६ पानी दोषारोपपत्र दाखल - Marathi News | 3 thousand 816 page indictment filed in health recruitment paperfooty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Arogya Bharti Exam : आरोग्य भरती पेपरफुटीमध्ये ३ हजार ८१६ पानी दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी २० जणांविरोधात न्यायालयात ३ हजार ८१६ पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे... ...

Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती, १८-६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास बंदी, अन्... - Marathi News | Russia Ukraine War: Forced military recruitment in Ukraine, ban on men aged 18-60 from leaving the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती; सर्वसामान्यांच्या हाती दिली शस्त्र अन्...

यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी देशातील आपत्कालीन स्थितीमुळे सक्तीची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. ...

ओव्हरलोडींग... ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा प्रवास ठरतोय जीवघेणा - Marathi News | Overloading ... the journey of a tractor transporting sugarcane is becoming fatal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओव्हरलोडींग... ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा प्रवास ठरतोय जीवघेणा

सोलापूर - साखर कारखान्यांचा जिल्हा असलेल्या सोलापुरात, त्यातही माळशिरस तालुक्यासह इतर तालुक्यांत ऊसतोडणी हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या परिसरात ... ...