लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Valimai Movie Review : अजिथची ॲक्शन-पॅक्ड पोलीस कथा - Marathi News | Ajith's starrer Valimai move review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Valimai Movie Review : अजिथची ॲक्शन-पॅक्ड पोलीस कथा

‘वलिमाई’ ही गुन्ह्यांच्या मालिकेमागील सूत्रधाराचा शोध घेणाऱ्या एक हुशार पोलिसाची कथा आहे. ...

Maha Vikas Aghadi: “गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच...”; भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग - Marathi News | ncp rohit pawar said maha vikas aghadi should to take aggresive stand against bjp led central modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच...”; भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग

Maha Vikas Aghadi: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी जाहीर केली 'डर्टी डझन'ची लिस्ट, हे 12 नेते अडकणार? - Marathi News | Kirit Somaiya: Kirit Somaiya announces list of Dirty Dozens, will these 12 leaders get stuck? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांनी जाहीर केली 'डर्टी डझन'ची लिस्ट, हे 12 नेते अडकणार?

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी 12 नेत्यांच्या नावाची यादी जाहीर करत हे घोटाळेबाज असल्याचं म्हटलंय.  ...

काळम्मावाडी कालव्यास गळती, शेती नापीकीचा धोका; शेकडो एकर जमिनीला फटका - Marathi News | Hundreds of acres of land will become barren due to leakage of Kalammawadi canal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काळम्मावाडी कालव्यास गळती, शेती नापीकीचा धोका; शेकडो एकर जमिनीला फटका

कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याची सतत गळती होऊन धरण परिक्षेत्रातील जवळपास २० गावांतील कालवेग्रस्त भूमीपुत्रांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. ...

Russia Ukraine War: यूक्रेनच्या सायकलस्वारावर पडला रशियाच्या तोफेचा गोळा; ४० सेकंदचा थरारक व्हिडीओ - Marathi News | Russia Ukraine War: Cyclist seen being hit by russia explosive missile, Video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूक्रेनच्या सायकलस्वारावर पडला रशियाच्या तोफेचा गोळा; ४० सेकंदचा थरारक व्हिडीओ

रशियाचा हल्ला यूक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. शेकडो जवानांसोबत सर्वसामान्य नागरिकही मारले जात आहेत. ...

रशिया-युक्रेन युद्ध : रशियातील अकोलेकर विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला - Marathi News | Russia-Ukraine war: Parents of Akolekar students hanged in Russia | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रशिया-युक्रेन युद्ध : रशियातील अकोलेकर विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला

Russia-Ukraine war: रशियातील विविध विद्यापीठांमध्ये अकोल्यातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. ...

रुग्णालयात पोहोचण्याआधीच होऊ लागल्या प्रसूती वेदना; कॅब ड्रायव्हर ठरला देवदूत, केलं असं काही...  - Marathi News | on the way to hospital child was born on cab seat cab drivers understanding is being praised | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रुग्णालयात पोहोचण्याआधीच होऊ लागल्या प्रसूती वेदना; कॅब ड्रायव्हर ठरला देवदूत, केलं असं काही... 

कॅबमध्येच महिलेला लेबर पेन होताच कॅब ड्रायव्हर रेमंड टेलेसने दाम्पत्याला सांभाळून घेतलं आणि पॅनिक होऊ दिलं नाही. ...

Russia Ukraine conflict : रशियाविरुद्ध रणांगणात उतरणार; युक्रेनच्या माजी बॉक्सिंग चॅम्पियन्सची घोषणा  - Marathi News | ukrainian boxers vitali klitschko and wladimir klitschko to fight against russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाविरुद्ध रणांगणात उतरणार; युक्रेनच्या माजी बॉक्सिंग चॅम्पियन्सची घोषणा 

ukrainian boxers vitali klitschko and wladimir klitschko : व्हिताली क्लिश्चको यांचा भाऊ व्लादिमीर क्लिश्चको (Wladimir Klitschko) हे देखील बॉक्सिंग चॅम्पियन आहे. ...

CoronaVirus News : ५० हजारांसाठी काहीपण! कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पैशांसाठी भाऊ आमनेसामने, बहिणींचाही दावा - Marathi News | Nashik News 50,000 as ex gratia for kin of those died due to Covid-19 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५० हजारांसाठी काहीपण! कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पैशांसाठी भाऊ आमनेसामने, बहिणींचाही दावा

नाशिक - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ... ...