लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दोनशे घरांची वीज कापली पण एक कोटी थकूनही शासकीय कार्यालयांवर मात्र महावितरण मेहेरबान - Marathi News | Electricity cut off to 200 houses, but Mahavitaran is kind to government offices despite being indebted for one crore rupees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोनशे घरांची वीज कापली पण एक कोटी थकूनही शासकीय कार्यालयांवर मात्र महावितरण मेहेरबान

प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले टार्गेट : मार्चमध्ये विशेष मोहीम, जास्तीत जास्त वसुलीचा प्रयत्न ...

केवळ ₹२०... कधी विचारही केला नसेल हे किती कामी येतील, SIP चा २०-२०-२० चा फॉर्म्युला करू शकतो मालामाल - Marathi News | Just rs 20 Never thought about how useful it will be know 20 20 20 formula of SIP can make you rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ ₹२०... कधी विचारही केला नसेल हे किती कामी येतील, SIP चा २०-२०-२० चा फॉर्म्युला करू शकतो मालामाल

तुम्ही कधी विचार केला आहे का की केवळ २० रुपयांची छोटीशी बचतही तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. आज आपण असाच २०-२०-२० चा फॉर्म्युला जाणून घेऊ, जो तुमचे संपूर्ण आर्थिक आयुष्य बदलू शकतो. ...

महाराष्ट्रातील टॉप ५ कृषी उत्पन्न बाजार समित्या कोणत्या? कुणाला मिळाले किती स्टार? वाचा सविस्तर - Marathi News | What are the top 5 agricultural produce market committees in Maharashtra? Who got how many stars? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील टॉप ५ कृषी उत्पन्न बाजार समित्या कोणत्या? कुणाला मिळाले किती स्टार? वाचा सविस्तर

TOP APMC in Maharashtra राज्यात एकूण ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे ६२५ उपबाजार आवार कार्यरत आहेत. उत्पन्नानुसार बाजार समित्यांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ...

"भारताच्या ईशान्येकडील राज्ये..." वादग्रस्त विधान करुन मोहम्मद युनूस अडकले; राजनयिकांना इशारा दिला - Marathi News | India's Northeastern states Mohammad Yunus gets stuck with controversial statement diplomats warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताच्या ईशान्येकडील राज्ये..." वादग्रस्त विधान करुन मोहम्मद युनूस अडकले; राजनयिकांना इशारा दिला

बांगलादेशमधील माजी भारतीय राजदूत वीणा सिक्री यांनी बांगलादेशचे सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या ईशान्य भारताबाबतच्या विधानाचा निषेध केला. ...

Agriculture News : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषीसल्ला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agricultural advisory for onion, pomegranate crops in backdrop of unseasonal weather, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषीसल्ला, वाचा सविस्तर 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता (Nashik Rain) वर्तविल्याने कांदा, डाळिंब पिकाबाबत घ्यावयाची काळजी.. ...

मुंबईला खड्ड्यात टाकलं अन् आता कचऱ्यावर शुल्क, आम्ही कडाडून विरोध करू; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Mumbai has been thrown into a pit and now there is a charge on garbage Aditya Thackeray attacks bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला खड्ड्यात टाकलं अन् आता कचऱ्यावर शुल्क, आम्ही कडाडून विरोध करू; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच घनकचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे. हे कशासाठी होतंय, कोणासाठी होतंय, याला कारणीभूत कोण? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. ...

तीन महिन्यांपासून सोयाबीन विकूनही ४१९ शेतकऱ्यांना नाफेडने ठेवले चुकाऱ्यापासून वंचित - Marathi News | Nafed deprived 419 farmers of compensation despite selling soybeans for three months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तीन महिन्यांपासून सोयाबीन विकूनही ४१९ शेतकऱ्यांना नाफेडने ठेवले चुकाऱ्यापासून वंचित

शेतकरी आर्थिक अडचणीत : डोक्यावर कर्जाचा बोजा वाढलेलाच ...

उल्हासनगरातील विकास कामाबाबत महायुती नेते व आयुक्ता मध्ये चर्चा, पाणी टँकर मोफतची मागणी - Marathi News | Discussion between Mahayuti leaders and commissioners regarding development work in Ulhasnagar, demand for free water tankers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील विकास कामाबाबत महायुती नेते व आयुक्ता मध्ये चर्चा, पाणी टँकर मोफतची मागणी

शहरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन चर्चा केली. ...

झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय? - Marathi News | Zomato Layoffs Food delivery firm cuts up to 600 customer support jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय?

Zomato Layoffs: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या ६०० हून अधिक ग्राहक सपोर्ट कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...