लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विदर्भात पुढचे दाेन दिवस विजांचा कडकडाट, वादळ अन् होणार गारपीटही - Marathi News | Vidarbha to experience thunder, storms and hailstorms for the next two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुढचे दाेन दिवस विजांचा कडकडाट, वादळ अन् होणार गारपीटही

पारा माेठ्या फरकाने घसरला : कडक उन्हापासून माेठा दिलासा ...

सांगोल्यात अवकाशातून कोसळलेली ही वस्तू आहे तरी काय?; वाहनांचे नुकसान, मनुष्यहानी नाही - Marathi News | A telescope weighing about one and a half tons, launched from Hyderabad for astronomy studies is crashed in Kharvatwadi Sangola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगोल्यात अवकाशातून कोसळलेली ही वस्तू आहे तरी काय?; वाहनांचे नुकसान, मनुष्यहानी नाही

सुरुवातीला हा बलून हैदराबादपासून ४०० किमी अंतरावर सांगली जिल्ह्यात गेला. तिथलं हवामान व्यवस्थित नसल्याने शास्त्रज्ञांनी त्याची दिशा बदलून सांगोला परिसरात वळवल्याने तो सांगोला शहरात पडला. ...

शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवणे ठरू शकते धोकादायक ! - Marathi News | Keeping a mobile phone in the left pocket of your shirt can be dangerous! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवणे ठरू शकते धोकादायक !

हृदयरोगतज्ज्ञ : पेसमेकरच्या रुग्णांनी काळजी घ्यावी ...

पुणेकरानं पेट्रोलपंप चालकाला शिकवला चांगलाच धडा; भरायला लावला '६० हजार दंड' - Marathi News | Pune resident teaches petrol pump driver a lesson had to pay Rs 60,000 fine for lack of basic facilities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरानं पेट्रोलपंप चालकाला शिकवला चांगलाच धडा; भरायला लावला '६० हजार दंड'

पेट्रोल पंपावर हवा भरण्याची सोय नाही, टॉयलेटही अस्वच्छ, पिण्याचं पाणी नाही ...

उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांनी भरले २०५ कोटींचे पीक कर्ज - Marathi News | Farmers paid crop loans worth Rs 205 crore on the advice of the Deputy Chief Minister | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांनी भरले २०५ कोटींचे पीक कर्ज

३५ कोटी शिल्लक : खरिपात २४० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे खरीपात वाटप ...

घरे खाली करा...! गाझा पट्टीवर अखेरचा वार करण्याची तयारी; इस्रायल जागाच ताब्यात घेणार - Marathi News | leave the houses...! Preparing for the final strike on the Gaza Strip; Israel will occupy the place | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घरे खाली करा...! गाझा पट्टीवर अखेरचा वार करण्याची तयारी; इस्रायल जागाच ताब्यात घेणार

गाझाच्या दक्षिणेकडील रफाह भागातील रहिवाशांना त्यांची घरे सोडून उत्तरेकडे जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

'आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या...'; निलेश लंकेंचा वक्फ विधेयकावर बोलताना इशारा - Marathi News | 'If we remain silent today, tomorrow institutions and ideas will be eliminated through institutional means'; Nilesh Lanka warns while speaking on the Waqf Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या...'; निलेश लंकेंचा वक्फ विधेयकावर बोलताना इशारा

Waqf Bill Nilesh Lanke: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाबद्दल खासदार निलेश लंके यांनी त्यांची भूमिका मांडली. लंके यांनी काही मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष्य वेधले. ...

“वक्फ सुधारणा विधेयकावरुन ठाकरेंच्या खासदारांमध्ये मतभेद, विरोधक गैरसमज पसवरतायत”: शिंदे गट - Marathi News | shiv sena shinde group sanjay nirupam criticized thackeray group after waqf board amendment bill present in lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वक्फ सुधारणा विधेयकावरुन ठाकरेंच्या खासदारांमध्ये मतभेद, विरोधक गैरसमज पसवरतायत”: शिंदे गट

Shiv Sena Shinde Group Sanjay Nirupam News: विरोधी पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या विधेयकाला विरोध करत आहेत, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

Harbhara Bajar Bhav: लोकल, गरडा जातीच्या हरभऱ्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Harbhara Bazaar Bhav: latest news How much is the arrival of local, Garada variety gram; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लोकल, गरडा जातीच्या हरभऱ्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर. ...