लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'पैसे मागितल्यामुळेच नातेवाईकांनी..' दीनानाथ रुग्णालयाने अहवालात केला धक्कादायक खुलासा - Marathi News | pune news relatives asked for money Deenanath Hospital makes shocking revelation in report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पैसे मागितल्यामुळेच नातेवाईकांनी..' दीनानाथ रुग्णालयाने अहवालात केला धक्कादायक खुलासा

नातेवाईकांच्या आरोपावर दीनानाथ रुग्णालयाचा खुलासा; समितीच्या अहवालात महत्त्वाचे निष्कर्ष ...

Wheat Market: गव्हाच्या आवकेत मोठी घसरण; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market: Big drop in wheat arrivals; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाच्या आवकेत मोठी घसरण; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Wheat Market: राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Ratnagiri: कंत्राटी शिक्षक कार्यमुक्त, थकीत मानधनाचे काय? - Marathi News | Appointment of 454 contractual teachers in Ratnagiri district cancelled Had to wait for the outstanding honorarium | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कंत्राटी शिक्षक कार्यमुक्त, थकीत मानधनाचे काय?

रत्नागिरी : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ... ...

"सलमान-रश्मिकाची जोडी म्हणजे.."; 'सिकंदर'ला कमी प्रतिसाद असतानाच अमिषा पटेल काय म्हणाली? - Marathi News | amisha patel talk about sikandar movie rashmika mandanna salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान-रश्मिकाची जोडी म्हणजे.."; 'सिकंदर'ला कमी प्रतिसाद असतानाच अमिषा पटेल काय म्हणाली?

'सिकंदर' पाहून अमिषा पटेल काय म्हणाली? जाणून घ्या (sikandar, salman khan) ...

विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मंदिर समितीकडून होणार सोय; कशी असेल व्यवस्था?  - Marathi News | The temple committee will facilitate lakhs of devotees coming for the darshan of Vitthal rukmini How will the arrangements be | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मंदिर समितीकडून होणार सोय; कशी असेल व्यवस्था? 

वाढती उन्हाची दाहकता लक्षात घेऊन, पत्राशेडमध्ये कुलर व फॅन बसवण्यात येत आहेत. ...

आंब्याच्या मागे लागलेले दुष्टचक्र संपेना, वादळसदृश वारे अन् पावसाने हिरावला घास - Marathi News | Mangoes fall due to stormy winds and rain causing a big blow to gardeners | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंब्याच्या मागे लागलेले दुष्टचक्र संपेना, वादळसदृश वारे अन् पावसाने हिरावला घास

रत्नागिरी : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जिल्ह्यात वादळ झाले नसले तरी बदललेले वातावरण, वादळसदृश वारे आणि पावसामुळे आंब्याची अनेक ... ...

बाजार गडगडला! मेटलपासून फार्मा-आयटीपर्यंत सर्वच क्षेत्रात प्रचंड विक्री, 'ही' आहेत ४ कारणे - Marathi News | stock market crash sensex nifty fall trump tariff impact global recession fears | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार गडगडला! मेटलपासून फार्मा-आयटीपर्यंत सर्वच क्षेत्रात प्रचंड विक्री, 'ही' आहेत ४ कारणे

Share Market Today : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेले नवीन आयात शुल्क आणि जागतिक मंदीच्या भीतीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ...

थार गाडीतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला हवालदाराला अटक; पकडताच दाखवले अधिकाऱ्यासोबतचे फोटो - Marathi News | Punjab Police dismissed constable Amandeep Kaur from service after caught with heroin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थार गाडीतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला हवालदाराला अटक; पकडताच दाखवले अधिकाऱ्यासोबतचे फोटो

पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला अंमली पदार्थासह अटक करण्यात आली. ...

“अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला, वक्फ विधेयकाला पाठिंबा देणे सत्तेसाठी लाचारी” - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized ajit pawar over support to waqf board amendment bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला, वक्फ विधेयकाला पाठिंबा देणे सत्तेसाठी लाचारी”

Congress Harshwardhan Sapkal News: वक्फ विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याची टीका काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...