लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार? - Marathi News | Along with the pistol and bullets the smoked cigarettes were also sent to forensics | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

मनीषा वापरत असलेला संगणक जप्त केला असून, त्यामधून मिळणाऱ्या दस्तऐवजांतून आणखी काही धागेदोरे मिळाल्यास त्यावर अधिक विचार होऊ शकतो. ...

शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण अन् टू बीम युनीटचे जेपी नड्डांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Government Cancer Hospital expansion inaugurated, Two Beam Unit inaugurated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण अन् टू बीम युनीटचे जेपी नड्डांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...

पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली - Marathi News | Pakistan is pregnant, Balochistan may deliver at any time; Vikas Divyakirti explained the situation in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा विकास दिव्यकीर्ती यांनी उल्लेख केला. ...

पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं - Marathi News | faridabad dowry death mona husband arrested haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं

मोनाचं राहुल मिश्रा नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं. ...

लोकप्रिय गायक जस्टिन बीबरवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Justin Bieber Grandfather Passed Away Singer Writes A Sad Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय गायक जस्टिन बीबरवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

पॉप सिंगर जस्टिनच्या पर्सनल लाईफमध्ये सध्या खळबळ माजल्याची चर्चा आहे. ...

शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला? - Marathi News | How Pahalgam attack accused Adil Thokar went from being a teacher to a terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पहलगाममधील हल्ल्यानंतर लष्कराने हल्ल्यात सहभागी असलेल्या आदिल हुसेन थोकर याचे घर पाडले आहे. ...

पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय - Marathi News | Pahalgam Terror Attack investigation is in the hands of NIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय

Pahalgam Terror Attack : भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती असे काही पुरावे लागले आहेत, ज्याद्वारे या कटात थेट पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध होते. ...

आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप ५ गोलंदाज! - Marathi News | Top Five bowlers with most dot balls in IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप ५ गोलंदाज!

Most Dot Balls in IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांबद्दल जाणून घेऊयात. ...

"बाळासाहेब आज असते तर...", अभिनेत्री नयना आपटेंचं वक्तव्य, आठवण सांगत म्हणाल्या- "भाषेसंदर्भात ज्या गोष्टी कानावर येतात..." - Marathi News | marathi actress nayana apte shared her memories of balasaheb thackeray in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाळासाहेब आज असते तर...", अभिनेत्री नयना आपटेंचं वक्तव्य, आठवण सांगत म्हणाल्या- "भाषेसंदर्भात ज्या गोष्टी कानावर येतात..."

"मराठी माणसांचं दैवत...", 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री नयना आपटेंनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंबद्दल जुनी आठवण ...